ठाकरे सरकारचा महत्त्वाचा निर्णय; थकबाकीदार शेतकऱ्यांची वीजतोडणी तीन महिने थांबवणार

राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात विरोधकांनी शेतकऱ्यांच्या वीज तोडणीच्या मुद्द्यावरून रान उठवल्यानंतर महाविकासआघाडी सरकारने मोठा निर्णय घेतला आहे

मुंबई उच्च न्यायालयाचा नवाब मलिकांना दणका, ईडीच्या कारवाईविरोधातील याचिका फेटाळली!

नवाब मलिक यांनी ईडीच्या कारवाईविरोधात दाखल केलेली याचिका मुंबई उच्च न्यायालयाने फेटाळली आहे

मुंबई-गोवा महामार्गावर कशेडी घाटात चालत्या कारने घेतला पेट, कार जळून झाली भस्मसात

शिमगोत्सवा निमित्त मुंबईहून कोकणात अनेक चाकरमानी येत आहेत. आज कोकणात येणाऱ्या कारने कशेडी घाटात पेट घेतला.

दापोलीत मच्छीमारांचे आंदोलन

दापोली, मंडणगड, गुहागर संघर्ष समिती व हर्णै बंदर कमिटी यांच्यावतीने मच्छीमारांच्या प्रमुख मागण्यासाठी पारंपरिक मच्छिमारांच्यावतीने धरणे आंदोलन करण्यात आले

फडणवीसांना नोटिस पाठवून महाआघाडीने मोठी चूक केलीय – आमदार नितेश राणे

राज्‍याचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना नोटिस पाठवून पोलिसांनी मोठी चूक केलीय.

दापोली शहरातील उभारण्यात आलेल्या छत्रपती शिवरायांचा अश्वारूढ पुतळ्याचे अनावरणाकरीता पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे येणार

२९ मार्चला करण्यात येणार पुतळ्याचे अनावरण