Category: टॉप न्यूज

वरवडे येथे आरोग्य शिबिर यशस्वीपणे संपन्न

वरवडे : डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाच्या मत्स्य महाविद्यालय, शिरगाव, रत्नागिरी संचलित श्री चंडीकादेवी मत्स्य शेतकरी उत्पादक सहकारी संस्था (एफ.एफ.पी.ओ.), इनरव्हील क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाउन, रोटरी क्लब रत्नागिरी मिडटाउन…

चिपळूणातील निवृत्त शिक्षिका वर्षा जोशी हत्या प्रकरणाचा उलगडा, नातेवाईक आरोपी अटकेत

रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यातील चिपळूण तालुक्यातील धामणवणे येथे घडलेल्या निवृत्त शिक्षिका वर्षा जोशी यांच्या क्रूर हत्येप्रकरणी पोलिसांनी मोठे यश मिळवले आहे. या प्रकरणातील धक्कादायक खुलासे समोर आले असून, चिपळूण तालुक्यातील गोंधळे…

दापोलीत आरोही मुलुख हिचा राज्यमंत्र्यांच्या हस्ते गौरव

दापोली : दापोली पंचायत समिती आणि व्हिजन दापोली समिती यांच्या संयुक्त विद्यमाने दापोली येथील सोहनी विद्यामंदिर सभागृहात आयोजित विद्यार्थी गुणगौरव समारंभात चंद्रनगर जिल्हा परिषद शाळेतील विद्यार्थीनी आरोही महेश मुलुख हिचा…

टाळसुरे विद्यालयाची शाल्मली माने तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत अव्वल, जिल्हास्तरीय स्पर्धेसाठी निवड

दापोली : सह्याद्री शिक्षण संस्था सावर्डे संचलित न्यू इंग्लिश स्कूल अँड ज्युनियर कॉलेज, टाळसुरे येथील विद्यार्थिनी शाल्मली माने हिने तालुकास्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत १७ वर्षीय वयोगटात प्रथम क्रमांक मिळवून आपल्या क्रीडा…

उंबर्ले विद्यालयात वह्या वाटप कार्यक्रम संपन्न

दापोली: दापोली एज्युकेशन सोसायटीद्वारे संचालित ए.जी. हायस्कूलच्या म.ल. करमरकर भागशाळा, उंबर्ले येथे गाव विकास मंडळ, उंबर्लेच्या पुढाकाराने इयत्ता आठवी ते दहावीच्या विद्यार्थ्यांसह शिक्षकांसाठी संस्कार संदेश असलेल्या वह्यांचे वाटप करण्यात आले.…

दापोली: लाडघर येथे विजेच्या खांबावर चढताना 51 वर्षीय इलेक्ट्रिशियनचा हृदयविकाराने मृत्यू

दापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील लाडघर येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. इलेक्ट्रिकलचे काम करणाऱ्या 51 वर्षीय स्नेहल सुभाष भोळे (रा. लाडघर, पार्थादेवी वाडी, ता. दापोली, जि. रत्नागिरी) यांचा…

महाराष्ट्रात मत्स्योत्पादन ४७ टक्क्यांनी वाढले, क्रांतिकारी उपाययोजनांचा परिणाम

मुंबई : देशभरातील सागरी मत्स्योत्पादनात घट नोंदवली गेली असताना, महाराष्ट्राने मात्र या क्षेत्रात उल्लेखनीय यश मिळवले आहे. सेंट्रल मरीन फिशरीज रिसर्च इन्स्टिट्यूटच्या (सीएमएफआरआय) ताज्या अहवालानुसार, २०२४ मध्ये महाराष्ट्राचे सागरी मत्स्योत्पादन…

रत्नागिरी पोलिसांची ई-सिगारेट विक्रीविरुद्ध मोठी कारवाई, १.७२ लाखांचा माल जप्त

रत्नागिरी : रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाने ईलेक्ट्रॉनिक्स सिगारेट प्रतिबंध (उत्पादन, निर्मिती, आयात, निर्यात, वाहतूक, विक्री, वितरण, साठा आणि जाहिरात) कायदा २०१९ च्या कलम ७ आणि ८ अंतर्गत…

जेसीआय मॅरेथॉन 2025 सिझन-2: स्वच्छ आणि हिरव्या दापोलीसाठी धावणे

दापोली : जेसीआय मॅरेथॉन 2025 सिझन-2 च्या माध्यमातून स्वच्छ आणि हिरव्या दापोलीसाठी एकत्र येण्याचे आवाहन करण्यात येत आहे. ही केवळ एक धावण्याची शर्यत नसून, आपल्या आरोग्याची, शहराची आणि पर्यावरणाची काळजी…

रामराजे महाविद्यालयात १ ऑगस्ट रोजी रानभाज्यांचा पाककृती महोत्सव

दापोली : रामराजे महाविद्यालयाचा हॉटेल मॅनेजमेंट विभाग ‘रानमाया’ या रानभाज्यांच्या अनोख्या प्रदर्शनाचे आयोजन शुक्रवारी, १ ऑगस्ट २०२५ रोजी सकाळी ११ वाजता करत आहे. या प्रदर्शनात कोकणातील भारंगी, टाकळा, कुर्डू, करटोली,…