Category: टॉप न्यूज

दापोलीतील पावनळ जिल्हा परिषद शाळेचा अमृत महोत्सवी सोहळा उत्साहात संपन्न

दापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक मराठी शाळा पावनळच्या स्थापनेला ७५ वर्षे पूर्ण झाल्याबद्दल सोमवार, ९ मार्च २०२६ रोजी शाळेचा अमृत महोत्सव मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. १९४९…

गुहागर पंचायत समितीवर महायुतीचे वर्चस्व; प्रणव पोळेकर सभापती तर निलेश सुर्वे उपसभापती

गुहागर : पंचायत समितीच्या सभापती आणि उपसभापती निवडीत महायुतीने निर्भेळ यश संपादन केले असून सभापतीपदी शिवसेनेचे प्रणव पोळेकर आणि उपसभापतीपदी भारतीय जनता पक्षाचे निलेश सुर्वे यांची बिनविरोध निवड करण्यात आली…

आरोग्य सेविकेला मारहाण: दापोलीतील घटनेच्या निषेधार्थ आरोग्य कर्मचारी आक्रमक; कामबंद आंदोलनाचा इशारा

रत्नागिरी: दापोली तालुक्यातील प्राथमिक आरोग्य सेविकेला झालेल्या मारहाणप्रकरणी संबंधित आरोपीवर तात्काळ कठोर कारवाई करावी, या मागणीसाठी महाराष्ट्र राज्य आरोग्य सेवा कर्मचारी संघटनेच्यावतीने जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकाऱ्यांना निवेदन देऊन तीव्र…

दापोली: आरोग्य कर्मचाऱ्याचा ‘तो’ हल्ला म्हणजे वैयक्तिक वादाचा बनाव; संख्या कोळेकर यांचा पलटवार

दापोली | प्रतिनिधीआरोग्य विभागाच्या कर्मचाऱ्यावर हल्ला झाल्याच्या वृत्ताने खळबळ उडाली असली, तरी या प्रकरणाला आता वेगळे वळण मिळाले आहे. संबंधित कर्मचारी ड्युटी सोडून, कार्यक्षेत्राबाहेर येऊन वैयक्तिक कारणावरून वाद घालत असल्याचा…

आयएएस अधिकारी एम. देवेंद्र सिंग यांचे निलंबन मागे घेण्याचे संकेत; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची सभागृहात ग्वाही

मुंबई: महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे (MPCB) सदस्य सचिव आणि २०११ च्या बॅचचे आयएएस अधिकारी एम. देवेंद्र सिंग यांच्यावरील निलंबनाची कारवाई मागे घेण्याची शक्यता निर्माण झाली आहे. राज्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनात यासंदर्भात…

मुरुड समुद्रकिनारी ४६ ‘ऑलिव्ह रिडले’ कासवांच्या अंड्यांचे यशस्वी संवर्धन; पर्यावरणप्रेमींचा पुढाकार

दापोली: निसर्ग संवर्धनाच्या दृष्टीने दापोली तालुक्यातील मुरुड समुद्रकिनारा पुन्हा एकदा चर्चेत आला असून येथे अत्यंत दुर्मिळ मानल्या जाणाऱ्या ‘ऑलिव्ह रिडले’ जातीच्या समुद्री कासवांच्या ४६ अंड्यांचे यशस्वी संवर्धन करण्यात आले आहे.…

दापोलीच्या सभापती पदी उन्मेष राजे, तर गुहागरची धुरा प्रणव पोळेकर यांच्याकडे; रत्नागिरीतील नव्या दमाच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब

रत्नागिरी: आगामी पंचायत समिती निवडीच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरी जिल्ह्यातील शिवसेनेच्या सभापती आणि उपसभापती पदांच्या नावांची अधिकृत घोषणा करण्यात आली आहे. शिवसेना मुख्य नेते एकनाथ शिंदे यांच्या आदेशानुसार आणि रत्नागिरीचे पालकमंत्री उदय…

रत्नागिरीत पाणी मीटर चोरणारा साहिल जाधव अटक; घरफोडीचा गुन्हासुद्धा उघड

रत्नागिरी: शहरात गेल्या काही दिवसांपासून सुरू असलेल्या पाणी मीटर चोरीच्या सत्राचा छडा लावण्यात रत्नागिरी शहर पोलीस ठाण्याच्या गुन्हे प्रकटीकरण पथकाला यश आले आहे. याप्रकरणी साहिल संजय जाधव (वय २५, रा.…

अजितदादांना श्रद्धांजली वाहून कामगारांसाठी ‘मोफत आरोग्य शिबिर’; रत्नागिरीतील उपक्रम

नारायण खोराटे यांच्या उपस्थितीत कारवांचीवाडी येथे शेकडो कामगारांची आरोग्य तपासणी रत्नागिरी: राष्ट्रवादी काँग्रेस (अजित पवार गट) आणि बांधकाम कामगार सहाय्यक संघाच्या वतीने आपल्या लाडक्या नेत्याला, अजितदादा पवार यांना श्रद्धांजली वाहण्यासाठी…