Author: माय कोकण टीम

दापोलीत प्लॅस्टिकविरोधी धडक मोहीम; १५ किलो प्लॅस्टिक जप्त करत १० हजारांचा दंड वसूल

दापोली: पर्यावरणाच्या रक्षणासाठी आणि शहराला प्लॅस्टिकमुक्त करण्याच्या उद्देशाने दापोली नगरपंचायतीने शहरात प्लॅस्टिक कॅरी बॅगविरोधात धडक कारवाई केली आहे. दापोली नगरपंचायतीच्या नगराध्यक्षा कृपा शशांक घाग आणि मुख्याधिकारी महेश धुमाळ यांच्या मार्गदर्शनाखाली…

शृंगारतळी येथील हल्ल्याचा रोहिदास समाजसेवा संघाकडून तीव्र निषेध; पोलीस अधीक्षकांची भेट घेऊन कठोर कारवाईची मागणी

गुहागर : तालुक्यातील शृंगारतळी येथे नुकत्याच झालेल्या हल्ल्याच्या घटनेचा रत्नागिरी जिल्हा रोहिदास समाजसेवा संघाच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध नोंदवण्यात आला आहे. या प्रकरणातील हल्लेखोरांना तातडीने अटक करून त्यांच्यावर कठोर कायदेशीर…

रायगडच्या पालकमंत्रिपदाच्या लढाईत अखेर भरत गोगावले यांची सरशी; दोन वर्षांनंतर तिढा सुटला

मुंबई: राज्यात महायुतीचे सरकार स्थापन होऊन जवळपास दोन वर्ष झाल्यानंतर अखेर रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्रिपदाचा तिढा सुटला असून शिवसेनेचे नेते आणि मंत्री भरत गोगावले यांनी या स्पर्धेत बाजी मारली आहे. सामान्य…

सचिन गायकवाड यांची मनसेच्या रत्नागिरी जिल्हासचिवपदी फेरनियुक्ती

दापोली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली पक्षाची संघटनात्मक बांधणी अधिक मजबूत करण्याच्या दृष्टीने सध्या राज्यभरात विविध पदांवर नियुक्त्या करण्यात येत आहेत. याच पार्श्वभूमीवर सचिन गायकवाड यांची…

अभिजित दीपके यांनी आमच्या पक्षात यावे; केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांची ऑफर

चिपळूण: देशभरातील तरुणांना संघटित करून आंदोलन करणारे कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दीपके यांनी आमच्या पक्षात प्रवेश करावा, अशी खुली ऑफर केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांनी दिली आहे. चिपळूण दौऱ्यावर…

शाळेत न थांबता कार्यालयांत फिरणाऱ्या शिक्षकांवर शिस्तभंगाची कारवाई; रत्नागिरी जिल्हा परिषदेचा इशारा

रत्नागिरी : शाळेच्या वेळेत अध्यापनाचे काम सोडून विनाकारण पंचायत समिती किंवा जिल्हा परिषद कार्यालयात फिरणाऱ्या शिक्षकांवर आता थेट शिस्तभंगाची कारवाई केली जाणार आहे. शाळेच्या वेळेत शासकीय कार्यालयांचे खेटे घालणारे शिक्षक,…

ए.जी. हायस्कूलच्या विद्यार्थ्यांचा नागपंचमीनिमित्त पर्यावरणपूरक उपक्रम; आकर्षक नागमूर्ती आणि राख्यांची निर्मिती

दापोली : शिक्षण संस्था संचालित ए.जी. हायस्कूल विद्याभारतीच्या इयत्ता पाचवी ते नववीच्या विद्यार्थ्यांनी नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर पर्यावरण संवर्धनाचा संदेश देणारा एक आगळावेगळा उपक्रम नुकताच राबवला. या उपक्रमांतर्गत विद्यार्थ्यांनी स्वतःच्या हस्तकलेतून प्लास्टिक…

करंजाणी येथील सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलमध्ये तणावमुक्तीवर शिक्षक कार्यशाळा; सीबीएसई रिजन ऑफिसर राधाकृष्ण बलानी यांची भेट

दापोली: तालुक्यातील करंजाणी येथील सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलमध्ये १६ ऑगस्ट रोजी स्ट्रेस मॅनेजमेंट (तणाव व्यवस्थापन) या विषयावर शिक्षक कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यशाळेच्या निमित्ताने केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाचे…

दापोलीतील पतसंस्थेत चुकीचे कर्ज वाटप; १३ जणांविरोधात गुन्हा दाखल

दापोली : शहरातील श्री गोपाळकृष्ण ग्रामीण बिगरशेती सहकारी पतसंस्था मर्यादितमध्ये सन २०१८-१९ ते २०२२-२३ या कालावधीत २ कोटी ६९ लाख ५० हजार रुपयांच्या चुकीच्या कर्ज वाटप प्रकरणी. तत्कालीन संचालक, व्यवस्थापक…

खा. नारायण राणे यांच्याकडून राजेश सावंत यांच्या कुटुंबीयांचे सांत्वन

रत्नागिरी : माजी केंद्रीय मंत्री, महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री आणि खासदार नारायण राणे यांनी नुकतीच भारतीय जनता पक्षाचे माजी जिल्हाध्यक्ष राजेश सावंत यांच्या कुटुंबीयांची भेट घेतली. राजेश सावंत यांच्या निधनानंतर राणे…