दापोलीत ग्रामपंचायत प्रभाग आरक्षण सोडतीवर काँग्रेसचा आक्षेप; कागदावरील आरक्षण वाचून दाखवल्याचा आरोप
दापोली : तालुक्यातील आगामी ग्रामपंचायत निवडणूक २०२६ च्या प्रभाग आरक्षण सोडत प्रक्रियेत गैरप्रकार झाल्याचा आरोप दापोली तालुका काँग्रेस कमिटीने केला आहे. या संदर्भात दापोलीचे तहसीलदार यांना निवेदन देण्यात आले असून,…
