मंगळवार, १० नोव्हेंबर २०२६ f ◎ 𝕏 ▶
ब्रेकिंग न्यूज

कोकणच्या विकासाला नवी दिशा: रायगडमधील दिघी येथे २७ हजार कोटींच्या गुंतवणुकीतून देशातील सर्वात मोठे ग्रीनफिल्ड शिपयार्ड उभारणार

15 Sep 2026 3:27 PM

रायगड: कोकणातील सागरी विकासाला आणि देशाच्या जहाजबांधणी क्षेत्राला ऐतिहासिक गती देणारा महत्त्वपूर्ण निर्णय मंत्रालयात पार पडला. रायगड जिल्ह्यातील दिघी येथे…

कोकणच्या विकासाला नवी दिशा: रायगडमधील दिघी येथे २७ हजार कोटींच्या गुंतवणुकीतून देशातील सर्वात मोठे ग्रीनफिल्ड शिपयार्ड उभारणार

चिपळूणमध्ये वन्यजीव सप्ताहानिमित्त जिल्हास्तरीय काव्यस्पर्धा; २१ सप्टेंबरपर्यंत कविता पाठवण्याचे आवाहन

15 Sep 2026 11:48 AM

चिपळूण: वन्यजीव सप्ताहाच्या निमित्ताने निसर्गप्रेम आणि जनजागृतीचा संदेश देण्यासाठी उपविभागीय वनविभाग आणि रेडिओ कोकण यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्हास्तरीय ‘वन्यजीव…

चिपळूणमध्ये वन्यजीव सप्ताहानिमित्त जिल्हास्तरीय काव्यस्पर्धा; २१ सप्टेंबरपर्यंत कविता पाठवण्याचे आवाहन

दापोलीत ‘क्षितिज कलामंच’तर्फे अभिनव वृक्षारोपण मोहीम उत्साहात संपन्न

14 Sep 2026 7:27 PM

पाडले (दापोली) : येथे क्षितिज कलामंचच्या वतीने नुकताच एक अभिनव वृक्षारोपण कार्यक्रम पार पडला. केवळ वृक्षारोपण करून औपचारिकता पूर्ण करण्याऐवजी,…

दापोलीत ‘क्षितिज कलामंच’तर्फे अभिनव वृक्षारोपण मोहीम उत्साहात संपन्न

दापोली अर्बन बँकेच्या सभासद व ठेवीदारांच्या अपघात विमा कवचात वाढ; सायबर फ्रॉडबाबत जनजागृती करणार

14 Sep 2026 12:13 PM

दापोली : अर्बन बँकेच्या सभासद आणि ठेवीदारांच्या अपघात विमा रकमेत वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय संचालक मंडळाने घेतला असून, यामुळे बँकेच्या…

दापोली अर्बन बँकेच्या सभासद व ठेवीदारांच्या अपघात विमा कवचात वाढ; सायबर फ्रॉडबाबत जनजागृती करणार

राजापूरमध्ये जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत युवा मार्शल आर्टच्या खेळाडूंची चोख कामगिरी; ८ पदकांवर कोरले नाव

13 Sep 2026 11:02 AM

राजापूर : येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर सभागृहात १० आणि ११ सप्टेंबर २०२६ रोजी पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत युवा…

राजापूरमध्ये जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत युवा मार्शल आर्टच्या खेळाडूंची चोख कामगिरी; ८ पदकांवर कोरले नाव

दापोलीच्या यु. ए. दळवी इंग्लिश मीडियम हायस्कूलची तालुका क्रीडा स्पर्धेतील बॅडमिंटनमध्ये उल्लेखनीय कामगिरी

13 Sep 2026 8:13 AM

दापोली :  येथील यु. ए. दळवी इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थ्यांनी तालुकास्तरीय क्रीडा स्पर्धेतील बॅडमिंटन खेळात शानदार यश संपादन केले आहे.…

दापोलीच्या यु. ए. दळवी इंग्लिश मीडियम हायस्कूलची तालुका क्रीडा स्पर्धेतील बॅडमिंटनमध्ये उल्लेखनीय कामगिरी

सात्विणगाव येथे निसर्ग माहिती केंद्राचे उद्घाटन; कोकणातील जैवविविधता व पर्यावरण संरक्षणावर भर

12 Sep 2026 8:04 AM

पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते झालं उद्घाटन खेड : कोकणातील समृद्ध निसर्ग, जैवविविधता आणि परिसंस्थेचे जतन करण्यासाठी विद्यार्थ्यांनी पर्यावरणशास्त्रावर आधारित…

सात्विणगाव येथे निसर्ग माहिती केंद्राचे उद्घाटन; कोकणातील जैवविविधता व पर्यावरण संरक्षणावर भर

रत्नागिरी जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांची वाशीतील आंबा निर्यात केंद्राला सदिच्छा भेट, निर्यातीला चालना देण्यावर भर

12 Sep 2026 6:36 AM

वाशी : राज्यातील आंबा उत्पादक शेतकऱ्यांना जागतिक बाजारपेठ मिळवून देण्याच्या उद्देशाने आणि आंबा निर्यात प्रक्रियेची सविस्तर माहिती जाणून घेण्यासाठी नुकतीच…

रत्नागिरी जिल्हास्तरीय पदाधिकाऱ्यांची वाशीतील आंबा निर्यात केंद्राला सदिच्छा भेट, निर्यातीला चालना देण्यावर भर

गणेशोत्सवात नागरिकांची लूट खपवून घेतली जाणार नाही, रिक्षांच्या जादा भाड्यावर आरटीओचे कडक नियंत्रण

12 Sep 2026 6:15 AM

रत्नागिरी: गणेशोत्सवासाठी मुंबई व पुण्यातून रेल्वेने रत्नागिरीत येणाऱ्या जिल्हावासियांना रेल्वे स्थानकावरून पुढे जाण्यासाठी काही रिक्षाचालकांकडून भरमसाठ भाडे आकारले जात असून…

गणेशोत्सवात नागरिकांची लूट खपवून घेतली जाणार नाही, रिक्षांच्या जादा भाड्यावर आरटीओचे कडक नियंत्रण

रत्नागिरीच्या अयान खानची तायक्वांदोच्या विभागीय स्पर्धेसाठी निवड

12 Sep 2026 3:46 AM

जिल्हास्तरीय स्पर्धेत अयान ठरला सुवर्णपदकाचा मानकरी राजापूर : शहरातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर भवनमध्ये पार पडलेल्या जिल्हास्तरीय शालेय तायक्वांदो स्पर्धेत रत्नागिरी…

रत्नागिरीच्या अयान खानची तायक्वांदोच्या विभागीय स्पर्धेसाठी निवड