१७ वर्षांनंतर सुरेश प्रभू आणि निलेश राणे एकाच मंचावर; ‘त्या’ एका छायाचित्राने जागवल्या २००९ च्या लोकसभा निवडणुकीच्या आठवणी
– दिनेश केळुसकर, सिंधुदुर्ग काही काही नव्या प्रतिमा खूप मागे घेऊन जातात. जुन्या प्रतिमा समोर आणतात. यातली वरील पहिली प्रतिमा पाहा. आमचे माजी खासदार सुरेश प्रभू यांनी किती मायेने ,…
