Month: April 2026

दिव्यांगांची प्रमाणपत्रे रोखणाऱ्या कर्मचाऱ्याची उदय सामंत यांनी काढली खरडपट्टी

रत्नागिरी : जिल्हा रुग्णालयातील एका कर्मचाऱ्याने दिव्यांगांची ३७८ प्रमाणपत्रे प्रलंबित ठेवल्याने आणि १८७ दाखल्यांवरील टक्केवारी परस्पर कमी केल्याने पालकमंत्री उदय सामंत यांनी त्याची तीव्र शब्दांत खरडपट्टी काढली. या प्रकरणाची चौकशी…

शासकीय रुग्णालयातून खासगीकडे रुग्ण पाठवणाऱ्यांवर कारवाईचे उदय सामंत यांचे आदेश

रत्नागिरी: प्राथमिक आरोग्य केंद्रातून जाणीवपूर्वक खासगी रुग्णालयांकडे प्रसूतीसाठी रुग्ण पाठवणाऱ्यांवर कडक कारवाई करा आणि त्यासाठी भरारी पथके तैनात करा, असे निर्देश पालकमंत्री उदय सामंत यांनी दिले आहेत. जिल्हा शासकीय रुग्णालयात…

रत्नागिरीत नारीशक्तीचा जागर: महिला आरक्षण विधेयकाचे जंगी स्वागत

रत्नागिरी: केंद्र सरकारने लोकसभा आणि विधानसभांमध्ये महिलांना ३३ टक्के आरक्षण देणारे ‘नारीशक्ती वंदन विधेयक’ मंजूर केल्याच्या पार्श्वभूमीवर रत्नागिरीत भव्य कृतज्ञता फेरी काढण्यात आली. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या या ऐतिहासिक…

पैसे भरूनही पुरवठा मिळेना; दापोली तालुका पेट्रोल असोसिएशन आक्रमक

दापोली : दापोली तालुका पेट्रोल डिझेल असोसिएशनने तालुक्यातील इंधन तुटवड्याबाबत अत्यंत आक्रमक पवित्रा घेतला असून प्रशासनाला दिलेल्या पत्रात तेल कंपन्यांच्या कार्यपद्धतीवर तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. जी.बी. मेहता अँड सन्स,…

महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूक २०२६: ९ जागांसाठी बिगुल वाजले, १२ मे रोजी मतदान

नवी दिल्ली: केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषेदेच्या ९ रिक्त होणाऱ्या जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर केला आहे. विधानसभेच्या सदस्यांद्वारे (आमदारांमार्फत) निवडून द्यायच्या या ९ जागांसाठी येत्या १२ मे रोजी…

हवामान बदलावर मात : कोकण कृषी विद्यापीठाचा ‘बॅगिंग’ प्रयोग यशस्वी; हापूसची गुणवत्ता आणि वजन वाढणार

दापोली | प्रतिनिधीवाढते तापमान आणि लहरी हवामानाचा मोठा फटका यावर्षी कोकणातील हापूस आंबा उत्पादनाला बसला आहे. मोठ्या प्रमाणात मोहोर येऊनही फळधारणा न होणे आणि मोहोर गळती अशा समस्या उभ्या राहिल्या…

सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलचा दहावीचा (CBSE) निकाल १०० टक्के

दापोली : करंजाणी येथील सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलने आपल्या गुणवत्तेची परंपरा कायम राखत सीबीएसई इयत्ता दहावीच्या परीक्षेत १०० टक्के निकाल नोंदवला आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) जाहीर केलेल्या या…

आंजर्ले कड्यावरचा गणपती मंदिरात भरवस्तीत धाडसी चोरी; दानपेटी फोडून रोकड लंपास

दापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील अत्यंत प्रसिद्ध आणि भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंजर्ले येथील कड्यावरचा गणपती मंदिरात मध्यरात्रीच्या सुमारास मोठी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी नियोजित कट रचून…

दापोली कृषि विद्यापीठाला ‘अ’ दर्जा

दापोली: कोकणातील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाने भारतीय कृषि अनुसंधान परिषद (ICAR) कडून मानांकन प्रक्रियेत ‘अ’ (A) ग्रेड प्राप्त करून मोठी झेप घेतली आहे. हे मानांकन २०२५ ते २०२९…

मारुती बिर्जे पहिला ‘रत्नसिंधू केसरी’

रत्नागिर : शहरातील मांडवी समुद्रकिनाऱ्यावर आयोजित ‘रत्नसिंधू केसरी २०२६’ या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत मारुती बिर्जे याने विजेतेपद पटकावले. नारायण राणे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अत्यंत…