Month: April 2026

चिपळूण तालुका डिजिटल मीडिया परिषदेच्या अध्यक्षपदी निसार शेख तर कार्याध्यक्षपदी स्वप्निल घाग यांची बिनविरोध निवड

चिपळूण: अखिल भारतीय मराठी पत्रकार परिषद संलग्न असलेल्या डिजिटल मीडिया परिषदेच्या चिपळूण तालुका कार्यकारिणीची नुकतीच घोषणा करण्यात आली. यामध्ये चिपळूण तालुका अध्यक्षपदी निसार शेख आणि कार्याध्यक्षपदी स्वप्निल घाग यांची बिनविरोध…

दापोलीत भरधाव दुचाकीच्या धडकेत दोन तरुणी जखमी; चुकीच्या बाजूने वाहन चालवल्याने अपघात

दापोली: कुडावळे ते दापोली मार्गावर बोंडीवली येथील साईबाबा मंदिराजवळील वळणावर भरधाव वेगाने आणि चुकीच्या बाजूने वाहन चालवून अपघात केल्याप्रकरणी किरण मधुकर कोळंबेकर (वय ३५, रा. बोंडीवली) याच्यावर गुन्हा दाखल झाला…

रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाच्या ॲन्टी रॅगिंग कमिटीवर शकील गवाणकर यांची निवड

रत्नागिरी : महाराष्ट्र शासनाच्या वतीने रत्नागिरी येथील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालयासाठी गठीत करण्यात आलेल्या ॲन्टी रॅगिंग कमिटीवर ‘संपर्क युनिक फाउंडेशन’ या एनजीओचे अध्यक्ष शकील गवाणकर यांची नियुक्ती करण्यात आली…

मांदिवलीत उर्दू शाळेजवळ बॉक्साइटचा डंपर उलटला; सुदैवाने मोठी जीवितहानी टळली

दापोली : मांदिवली गावातील उर्दू शाळेजवळून बॉक्साइटची वाहतूक करणारा डंपर आज दुपारी अचानक उलटल्याने परिसरात मोठी खळबळ उडाली. या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नसली, तरी शाळेतील विद्यार्थी आणि ग्रामस्थांमध्ये भीतीचे…

रितेश देशमुख यांची एसटी महामंडळाच्या सदिच्छा राजदूतपदी नियुक्ती

मुंबई: महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळाच्या (एसटी) कार्याची व्यापक प्रसिद्धी आणि रस्ता सुरक्षा अभियानाच्या जनजागृतीसाठी प्रसिद्ध अभिनेता रितेश देशमुख यांची ‘सदिच्छा राजदूत’ म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. मुंबईतील मंत्रालय येथे…

वाशिष्ठीच्या पुरावर मात करण्यासाठी चिपळूण पालिकेचा ‘मियावाकी’ पॅटर्न; गोविंदकोट परिसरात घनदाट जंगल

चिपळूण: वाशिष्ठी नदीच्या किनाऱ्यावर वसलेल्या चिपळूण शहराला गेल्या काही वर्षांत कमी होणारे वृक्षाच्छादन आणि वारंवार येणाऱ्या पुराचा मोठा फटका बसला आहे. या दुहेरी संकटावर मात करण्यासाठी चिपळूण नगरपालिकेने मियावाकी पद्धतीचा…

महिला आरक्षणाला विरोध करणाऱ्यांचा दापोलीत शिवसेनेकडून जाहीर निषेध

दापोली: नारी शक्तीला बळ देणाऱ्या महिला आरक्षण विधेयकाला विरोध करणाऱ्या प्रवृत्तींचा दापोली तालुका शिवसेनेच्या वतीने तीव्र शब्दांत निषेध करण्यात आला आहे. शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडीच्या वतीने संयुक्तपणे हा निषेध…

माझी वसुंधरा ६.० अभियानाचा श्रीगणेशा; पर्यावरणाचे रक्षण आणि शाश्वत विकासासाठी महाराष्ट्र सरकारचे पाऊल

रत्नागिरी : पर्यावरणाचे रक्षण आणि हवामान बदलाच्या आव्हानांचा सामना करण्यासाठी महाराष्ट्र सरकारच्या पर्यावरण आणि हवामान बदल विभागाने ‘माझी वसुंधरा अभियान ६.०’ जाहीर केले आहे. राज्यातील शहरी आणि ग्रामीण भागातील नैसर्गिक…

माझी वसुंधरा ५.०’ अभियानात राजापूर नगरपरिषदेची बाजी; जिल्ह्यात प्रथम तर राज्यात १३ वा क्रमांक

राजापूर: ‘माझी वसुंधरा अभियान ५.०’ मध्ये राजापूर नगरपरिषदेने चमकदार कामगिरी करत जिल्ह्यात प्रथम, कोकण विभागात द्वितीय आणि राज्यस्तरावर १३ वा क्रमांक पटकावला आहे. या यशामुळे शहराच्या शिरपेचात मानाचा तुरा रोवला…

साखरपा गावच्या तन्वी कोलतेने मारली बाजी; बिग बॉस मराठी ६ च्या विजेतेपदावर कोरले नाव

मुंबई : १०० दिवसांचा थरार आणि अटीतटीच्या लढतीनंतर अखेर ‘बिग बॉस मराठी सीजन ६’ चा महाविजेता मिळाला आहे. रत्नागिरी जिल्ह्यातील संगमेश्वर तालुक्यातील साखरपा गावची कन्या तन्वी कोलते हिने या पर्वाच्या…