Month: April 2026

लोटे परशुराम येथील ‘PFAS’ प्रकल्पाविरोधात ६ एप्रिलला जनआक्रोश; लक्ष्मी ऑर्गेनिकसमोर भव्य मोर्चाचे आयोजन

खेड : तालुक्यातील लोटे परशुराम औद्योगिक वसाहतीमध्ये लक्ष्मी ऑर्गेनिक कंपनीने प्रस्तावित केलेल्या PFAS (पर- आणि पॉलिफ्लुओरोअल्काईल पदार्थ) उत्पादन प्रकल्पावरून स्थानिक नागरिक आणि प्रशासन यांच्यातील संघर्ष विकोपाला गेला आहे. या प्रकल्पाच्या…

अबूधाबी येथील तज्ज्ञ आणि माजी विद्यार्थी इम्रान शेख यांचे रत्नागिरीत व्याख्यान

रत्नागिरी: मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन, शिरगाव, रत्नागिरी येथे १ एप्रिल २०२६ रोजी “सागरी मत्स्यालयाचे व्यवस्थापन” या विषयावर विशेष व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला प्रमुख वक्ता म्हणून राष्ट्रीय मत्स्यालय, अबूधाबी…

जालगाव कुंभारवाडीत हनुमान जन्मोत्सव सोहळा उत्साहात साजरा

दापोली : जालगाव कुंभारवाडी येथे १ आणि २ एप्रिल २०२६ रोजी हनुमान जन्मोत्सव सोहळा मोठ्या उत्साहात पार पडला. दोन दिवस चाललेल्या या सोहळ्यात विविध धार्मिक कार्यक्रम, कीर्तन आणि हनुमान रथोत्सवाचे…

डॉ. जयवंत जालगांवकर यांच्या नेतृत्वाखाली दापोली अर्बन बँकेची गरुडझेप; ८.४४ कोटींचा नफा

दापोली : दापोली अर्बन को-ऑपरेटिव्ह बँकेने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये मिळविलेल्या दैदिप्यमान यशाची घोषणा बँकेचे अध्यक्ष डॉ. जयवंत जालगांवकर यांनी केली आहे. जालगांवकर यांच्या सक्षम नेतृत्वाखाली बँकेने ८ कोटी ४४…

परशुराम करडे ३९ वर्षांच्या सेवेनंतर सेवानिवृत्त

दापोली : येथील ए.जी. हायस्कूलचे कर्मचारी परशुराम सोनू करडे ३९ वर्षे आणि ४ महिन्यांच्या प्रदीर्घ सेवेनंतर सेवानिवृत्त झाले आहेत. दापोली शिक्षण संस्थेच्या या विद्यालयात त्यांनी अत्यंत प्रामाणिकपणे आणि निष्ठेने आपली…

शंकर चव्हाण यांचा सेवानिवृत्ती सोहळा संपन्न

रत्नागिरी : मत्स्यव्यवसाय विकास अधिकारी कार्यालय, मिरकरवाडा येथे सुरक्षारक्षक पदावर कार्यरत असलेले शंकर केशव चव्हाण ३१ मार्च २०२६ रोजी आपल्या प्रदीर्घ सेवेतून निवृत्त झाले. त्यांनी एकूण ३४ वर्षे आणि ८…

स्वरूपानंद पतसंस्थेची आर्थिक भरारी: १०.९४ कोटींचा निव्वळ नफा आणि विक्रमी वसुली

रत्नागिरी : जिल्ह्यातील अग्रगण्य आर्थिक संस्था असलेल्या स्वरूपानंद पतसंस्थेने आर्थिक वर्ष २०२५-२६ मध्ये आपल्या देदीप्यमान वाटचालीचे सातत्य कायम राखले आहे. संस्थेने या वर्षात १० कोटी ९४ लाख रुपयांचा निव्वळ नफा…