Month: April 2026

महाराष्ट्र विधानपरिषद निवडणूक २०२६: ९ जागांसाठी बिगुल वाजले, १२ मे रोजी मतदान

नवी दिल्ली: केंद्रीय निवडणूक आयोगाने महाराष्ट्र विधानपरिषेदेच्या ९ रिक्त होणाऱ्या जागांसाठी द्विवार्षिक निवडणुकीचा कार्यक्रम आज जाहीर केला आहे. विधानसभेच्या सदस्यांद्वारे (आमदारांमार्फत) निवडून द्यायच्या या ९ जागांसाठी येत्या १२ मे रोजी…

हवामान बदलावर मात : कोकण कृषी विद्यापीठाचा ‘बॅगिंग’ प्रयोग यशस्वी; हापूसची गुणवत्ता आणि वजन वाढणार

दापोली | प्रतिनिधीवाढते तापमान आणि लहरी हवामानाचा मोठा फटका यावर्षी कोकणातील हापूस आंबा उत्पादनाला बसला आहे. मोठ्या प्रमाणात मोहोर येऊनही फळधारणा न होणे आणि मोहोर गळती अशा समस्या उभ्या राहिल्या…

सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलचा दहावीचा (CBSE) निकाल १०० टक्के

दापोली : करंजाणी येथील सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलने आपल्या गुणवत्तेची परंपरा कायम राखत सीबीएसई इयत्ता दहावीच्या परीक्षेत १०० टक्के निकाल नोंदवला आहे. केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (CBSE) जाहीर केलेल्या या…

आंजर्ले कड्यावरचा गणपती मंदिरात भरवस्तीत धाडसी चोरी; दानपेटी फोडून रोकड लंपास

दापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील अत्यंत प्रसिद्ध आणि भाविकांचे श्रद्धास्थान असलेल्या आंजर्ले येथील कड्यावरचा गणपती मंदिरात मध्यरात्रीच्या सुमारास मोठी चोरी झाल्याची घटना उघडकीस आली आहे. चोरट्यांनी नियोजित कट रचून…

दापोली कृषि विद्यापीठाला ‘अ’ दर्जा

दापोली: कोकणातील डॉ. बाळासाहेब सावंत कोकण कृषि विद्यापीठाने भारतीय कृषि अनुसंधान परिषद (ICAR) कडून मानांकन प्रक्रियेत ‘अ’ (A) ग्रेड प्राप्त करून मोठी झेप घेतली आहे. हे मानांकन २०२५ ते २०२९…

मारुती बिर्जे पहिला ‘रत्नसिंधू केसरी’

रत्नागिर : शहरातील मांडवी समुद्रकिनाऱ्यावर आयोजित ‘रत्नसिंधू केसरी २०२६’ या जिल्हास्तरीय कुस्ती स्पर्धेत मारुती बिर्जे याने विजेतेपद पटकावले. नारायण राणे यांच्या अमृतमहोत्सवी वाढदिवसानिमित्त या स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. अत्यंत…

दापोली बाजारपेठ अग्निग्रस्त व्यापाऱ्यांना आर्थिक मदत व मदत करणाऱ्यांचा सत्कार

दापोली : शहरातील बाजारपेठेत ४ एप्रिल २०२६ रोजी लागलेल्या भीषण आगीत पाच दुकानांचे मोठे नुकसान झाले होते. यापैकी दोन गरजू दुकानदारांना पुन्हा आपला व्यवसाय उभा करण्यासाठी दापोली शहर व्यापारी संघटनेच्या…

दापोलीत बंद घर फोडून १३ लाखांची घरफोडी

दापोली: रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्यातील गव्हे पवारवाडी येथे एक मोठी घरफोडीची घटना उघडकीस आली आहे. फिर्यादी अशोक गोविंद पवार हे आपल्या कुटुंबासह गावातील भैरी देवीच्या यात्रेसाठी गेले असताना, १० एप्रिल…

दापोलीच्या लेकीची दुबईत भरारी: कुंचल्यातून साकारली जागतिक अस्मिता

दापोली : १९ वर्षांची आबिदा वलिद रखांगे, जी कलाविश्वात ‘अबिबी’ या नावाने ओळखली जाते, सध्या आपल्या अनोख्या चित्रकलेमुळे आंतरराष्ट्रीय स्तरावर चर्चेत आहे. मूळची रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली येथील असलेल्या आबिदाने दुबईत…

दापोलीतील अग्निबाधित व्यापाऱ्यांना मदत द्या

दापोली : बाजारपेठेत ४ एप्रिल २०२६ रोजी लागलेल्या भीषण आगीत नुकसान झालेल्या व्यापाऱ्यांना आर्थिक मदत मिळावी, या मागणीसाठी दापोली शहर व्यापारी महासंघाने योगेश कदम यांना निवेदन दिले आहे. या आगीत…