Tag: my kokan

दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजच्या प्रभारी प्राचार्यपदी डॉ. जी. बी. साठे, तर रसायनशास्त्र विभागप्रमुखपदी डॉ. गंगा गोरे यांची निवड

दापोली : येथील दापोली अर्बन बँक सिनियर सायन्स कॉलेजमध्ये नुकत्याच महत्त्वपूर्ण प्रशासकीय आणि शैक्षणिक नियुक्त्या करण्यात आल्या आहेत. या महाविद्यालयाच्या प्रभारी प्राचार्यपदी प्रा. डॉ. जी. बी. साठे यांची निवड करण्यात…

महसूलमंत्र्यांच्या दौऱ्यानंतरही प्रशासनात लाचखोरीचा सुळसुळाट; सावर्डे येथील मंडळ अधिकारी ५ हजारांची लाच घेताना एसीबीच्या जाळ्यात

चिपळूण: महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांचा दौरा होऊन आठवडाही उलटला नाही, तोच प्रशासनातील काही अधिकारी आणि कर्मचारी किती निगरगट्ट बनले आहेत, याचे ज्वलंत उदाहरण चिपळूण तालुक्यात समोर आले आहे. रत्नागिरी…

झाडे लावण्याबरोबरच ती जगविणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी : आमदार किरण सामंत

कडूगाव : झाडे लावणे महत्त्वाचे आहेच, मात्र त्यापेक्षा लावलेली झाडे जगविणे ही प्रत्येक नागरिकाची जबाबदारी आहे. प्रत्येकाने स्वतः लावलेल्या झाडाची मुलाप्रमाणे काळजी घेतली, तरच हरित आणि समृद्ध भवितव्य निर्माण होईल,…

मराठी पत्रकार परिषदेतर्फे बाळ गंगाधर टिळकांना रत्नागिरीत भावपूर्ण अभिवादन

रत्नागिरी : भारतीय असंतोषाचे जनक आणि ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ अशी सिंहगर्जना करणारे महान स्वातंत्र्यसेनानी, प्रखर विचारवंत व ज्येष्ठ पत्रकार बाळ गंगाधर टिळक यांच्या…

कोकणातील शैक्षणिक कार्याची दिल्लीत दखल; संदीप राजपुरे यांना प्रतिष्ठेची मानद डॉक्टरेट प्रदान

नवी दिल्ली : कोकणातील शिक्षण क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून हजारो विद्यार्थ्यांच्या आयुष्यात ज्ञानाचा प्रकाश पसरविणारे शिक्षणतज्ज्ञ संदीप राजपुरे यांना पंडित दीनदयाल उपाध्याय विद्यापीठातर्फे प्रतिष्ठेची मानद डॉक्टरेट पदवी प्रदान करण्यात आली…

मतदार यादीच्या सखोल पुनरीक्षण कार्यक्रमात दापोली विधानसभा मतदारसंघ राज्यात दुसरा

दापोली : भारत निवडणूक आयोग आणि राज्याच्या मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांच्या निर्देशानुसार राबवण्यात येत असलेल्या मतदार यादीच्या विशेष सखोल पुनरीक्षण (एसआयआर) कार्यक्रमाचे शंभर टक्के कामकाज पूर्ण करण्याचा मान दापोली विधानसभा मतदारसंघाने…

“सहवासातून उलगडत गेलेले व्यक्तिमत्त्व…सुधीरभाऊ मुनगंटीवार”

वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा भाऊ जीवनात काही भेटी नियती घडवते. त्या भेटींचा अर्थ त्या क्षणी कळत नाही; पण काळ पुढे सरकतो आणि लक्षात येते की, त्या भेटींनी आपल्या विचारांचा, काम…

खोल समुद्रातील मच्छिमारांसाठी सॅटेलाईट फोन सुविधा; मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते वितरण

मुंबई: खोल समुद्रात मासेमारीसाठी जाणाऱ्या मच्छिमारांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. मुख्यमंत्री मत्स्यसंपदा योजनेअंतर्गत मच्छिमारांना अत्याधुनिक सॅटेलाइट फोन उपलब्ध करून देण्याच्या उपक्रमाचा शुभारंभ मुख्यमंत्री देवेंद्र…

लोकमान्य हायस्कूल दापोली येथे साक्षरतेची वारी सोहळा उत्साहात संपन्न

दापोली : तालुक्यातील लोकमान्य हायस्कूल, काळकाई कोंड येथे आषाढी एकादशीच्या निमित्ताने साक्षरतेची वारी सोहळा अत्यंत भक्तीभावात आणि उत्साहात पार पडला. या उपक्रमाद्वारे विद्यार्थ्यांमध्ये वारकरी संस्कृती, भक्तीभाव आणि पर्यावरण जपणुकीचे संस्कार…

दापोलीत उघड्यावर कचरा टाकणाऱ्यांवर होणार दंडात्मक कारवाई; नगरपंचायत आणि युथ अलायन्सचा संयुक्त उपक्रम

दापोली : शहरातील वाढती अस्वच्छता आणि उघड्यावर कचरा टाकण्याच्या वाढत्या प्रकारांना आळा घालण्यासाठी दापोली युथ अलायन्स आणि दापोली नगरपंचायत यांनी संयुक्तपणे पावले उचलली आहेत. शहरात विविध ठिकाणी ‘येथे कचरा टाकू…