रामराजे महाविद्यालयात विधी साक्षरता शिबिर संपन्न

दापोली प्रतिनिधी : दापोली तालुका विधी सेवा समितीच्या वतीने येथील रामराजे महाविद्यालयात विद्यार्थ्यांसाठी कायदेशीर मार्गदर्शन शिबिर उत्साहात पार पडले. या कार्यक्रमात बाल हक्क, बालकांचे संरक्षण आणि नागरिकांची मूलभूत कर्तव्ये या…

आंबा घाटात डिझेलचा टँकर उलटला; चालकाच्या निष्काळजीपणामुळे अपघात, देवरुख पोलिसांत गुन्हा दाखल

देवरुख: कोल्हापूर-रत्नागिरी महामार्गावरील आंबा घाटात दख्खन गावाच्या हद्दीत एका उताराच्या वळणावर २० हजार लिटर डिझेल वाहून नेणारा टँकर उलटून भीषण अपघात झाला. चालकाने रस्त्याच्या परिस्थितीकडे दुर्लक्ष करून गाडी वेगात व…

गो सम्मान आह्वान अभियानांतर्गत दापोली तहसीलदारांना निवेदन सादर

दापोली : देशभरात गोसंवर्धन आणि गोसंरक्षणासाठी जनजागृती करण्याच्या उद्देशाने सुरू करण्यात आलेल्या ‘गो सम्मान आह्वान अभियान’ अंतर्गत दापोली तहसीलदारांना सविस्तर निवेदन देण्यात आले. भारतीय संस्कृतीतील गोमातेचे महत्त्व विचारात घेऊन केंद्र…

दापोली-बोरिवली शिवाई बस आणि कारचा भीषण अपघात; केळवत घाटातील वळणावर दोन्ही वाहनांची धडक

मंडणगड : दापोली-बोरिवली मार्गावर धावणाऱ्या एसटी महामंडळाच्या ईव्ही शिवाई बस आणि एका खाजगी कारचा केळवत गावाजवळ भीषण अपघात झाला. मंगळवारी सकाळी ७.५० वाजण्याच्या सुमारास मंडणगडपासून ५ किमी अंतरावर असलेल्या घाटात…

तुषार महाडीक यांना पुणे येथे ‘आदर्श वन्यजीव रक्षक’ महाराष्ट्र रत्न पुरस्कार प्रदान

पुणे: दापोली तालुक्यातील वाकवली येथील तुषार श्रीधर महाडीक यांना पुणे येथे आयोजित ‘महाराष्ट्र रत्न सन्मान सोहळा २०२६’ मध्ये ‘आदर्श वन्यजीव रक्षक’ पुरस्काराने गौरवण्यात आले. नालंदा ऑर्गनायझेशनच्या वतीने करण्यात आलेल्या सर्वेक्षणात…

जेसीआय चषक २०२६ संपन्न; खेळासोबतच सामाजिक आणि पर्यावरणीय बांधिलकीचा संदेश

दापोली : ‘प्लास्टिक मुक्त दापोली’ हे ध्येय समोर ठेवून जेसीआय दापोली आयोजित ‘जेसीआय चषक २०२६’ ही क्रिकेट स्पर्धा उत्साहात पार पडली. या तीन दिवसीय स्पर्धेचे उद्घाटन नगराध्यक्षा कृपा घाग, साधना…

चरवेलीच्या सरपंचपदी निवड झाल्याबद्दल स्मिता लेले यांचा भाजपा महिला मोर्चाकडून सन्मान

रत्नागिरी : चरवेली ग्रामपंचायतीच्या सरपंचपदी स्मिता लेले यांची बिनविरोध निवड झाल्यानंतर भारतीय जनता पार्टी महिला मोर्चाच्या वतीने त्यांचा विशेष सन्मान करण्यात आला. महिला मोर्चा जिल्हाध्यक्ष वर्षा परशुराम ढेकणे, शहराध्यक्ष दादा…

सुधीर कालेकर यांना डॉ. बाबासाहेब आंबेडकर राज्यस्तरीय ‘समाजरत्न’ पुरस्कार प्रदान

दापोली: ‘दिशा महाराष्ट्राची’ या संस्थेच्या वतीने छत्रपती शिवाजी महाराज आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या संयुक्त जयंतीनिमित्त आयोजित राज्यस्तरीय चौथ्या ‘कलाविष्कार’ कवी संमेलनात आणि पाचव्या राज्यस्तरीय सन्मान सोहळ्यात दापोलीचे सुधीर महादेव…

रत्नागिरीत गुटखा तस्कराची गाडी पकडली; ६ लाख ७७ हजारांचा मुद्देमाल जप्त

रत्नागिरी : कोल्हापूरहून रत्नागिरीत विक्रीसाठी आणला जाणारा प्रतिबंधित गुटखा आणि पान मसाल्याचा मोठा साठा शहर पोलिसांनी पकडला आहे. या कारवाईत पोलिसांनी एका आरोपीला अटक केली असून त्याच्याकडून मुद्देमालासह गुन्ह्यात वापरलेली…

संचमान्यतेच्या नव्या निर्णयाविरोधात दापोलीत शिवसेनेचे आंदोलन; शिक्षण व्यवस्था कोलमडण्याची भीती

दापोली: महाराष्ट्र शासनाच्या शालेय शिक्षण विभागाने १५ मार्च २०२४ रोजी जाहीर केलेल्या संचमान्यतेच्या नवीन निर्णयामुळे कोकणातील ग्रामीण शिक्षण व्यवस्था धोक्यात आली आहे. या अन्यायकारक निर्णयामुळे रत्नागिरी जिल्ह्यातील शेकडो शिक्षक अतिरिक्त…