शिरगाव येथील मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनमध्ये वाचन प्रेरणा दिन उत्साहात साजरा

रत्नागिरी : शिरगाव येथील मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनमध्ये भारताचे माजी राष्ट्रपती आणि थोर शास्त्रज्ञ ए. पी. जे. अब्दुल कलाम यांची जयंती तसेच ‘वाचन प्रेरणा दिन’ १५ ऑक्टोबर रोजी मोठ्या उत्साहात साजरा…

जागतिक पांढरी काठी सुरक्षा दिनानिमित्त अंध दिव्यांगांच्या मागण्यांसाठी ‘आस्था’चे जिल्हाधिकाऱ्यांना निवेदन

रत्नागिरी: जागतिक पांढरी काठी सुरक्षा दिनाचे औचित्य साधून १५ ऑक्टोबर रोजी रत्नागिरीतील दिव्यांगांसाठी कार्यरत असणाऱ्या आस्था सोशल फाउंडेशनतर्फे रत्नागिरीचे जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात आले. या निवेदनाद्वारे…

सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांसाठी सुरक्षितता आणि कायदेविषयक मार्गदर्शन सत्र संपन्न

Dapoli : करंजाणी येथील सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलमध्ये विद्यार्थ्यांमध्ये वैयक्तिक सुरक्षिततेविषयी जागरूकता निर्माण करण्यासाठी ‘माझी सुरक्षितता, माझा अधिकार – स्पर्शाची जाणीव आणि वैयक्तिक मर्यादा’ या विषयावर एका विशेष संवादात्मक सत्राचे…

मतदार यादीतून नाव वगळण्याची स्मिताली राजपुरे यांची मागणी अवास्तव; सुधीर कालेकर यांनी व्यक्त केली नाराजी

दापोली : निवडणुकीच्या उमेदवारी अर्जावरून सुरू असलेल्या प्रक्रियेत सुधीर कालेकर यांनी त्यांच्या उमेदवारीवर स्मिताली राजपुरे यांनी घेतलेल्या आक्षेपाबाबत आपली भूमिका स्पष्ट केली आहे. ३० वर्षे एकाच पदावर राहिल्याचे कारण देत…

रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणूक: सुधीर कालेकर यांच्या मतदार यादीतील समावेशावर स्मिताली राजपुरे यांचा आक्षेप

रत्नागिरी : रत्नागिरी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या आगामी संचालक मंडळाच्या निवडणुकीत रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाच्या नियमांचे उल्लंघन झाल्याचा दावा करत दापोली येथील स्मिताली संदीप राजपुरे यांनी सुधीर महादेव कालेकर यांच्या…

दापोलीत यतीन कार्येकर आणि प्रसाद ओक यांच्याशी थेट संवादाची संधी; ‘युवा प्रेरणा’ कार्यक्रमाचे आयोजन

दापोली : येथील तरुणांना आणि कलाप्रेमींना आगामी ‘गारंबीचा बापू’ या बहुचर्चित मराठी चित्रपटातील प्रमुख कलाकार यतीन कार्येकर आणि प्रसाद ओक यांच्याशी थेट संवाद साधण्याची विशेष संधी मिळणार आहे. कोळथरे येथील…

रत्नागिरीत भारतीय तटरक्षक दलाच्या ताफ्यात ‘एएलएच एमके-३’ हेलिकॉप्टर दाखल

रत्नागिरी : भारतीय तटरक्षक दलाने १३ ऑक्टोबर २०२६ रोजी रत्नागिरी येथील तटरक्षक क्षेत्र (पश्चिम) मध्ये स्वदेशी बनावटीचे प्रगत हलके हेलिकॉप्टर ‘एएलएच एमके-३’ (तटरक्षक ८७५) समाविष्ट केले आहे. कोस्ट गार्ड एअर…

डॉ. मोहन गुजर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ पालगडमध्ये १५ ऑक्टोबरला मोफत आरोग्य तपासणी शिबिर

दापोली: दशानेमा गुजर युवक संस्था, दापोली आणि कुमार फ्रेंड सर्कल स्पोर्ट्स, पालगड यांच्या संयुक्त विद्यमाने दिवंगत डॉ. मोहन महादेव गुजर यांच्या स्मृतिप्रीत्यर्थ गुरुवार, १५ ऑक्टोबर २०२६ रोजी पालगड येथे मोफत…

हनुमानवाडीत ‘मिशन बंधारे’ अभियानाला उत्स्फूर्त प्रतिसाद; ग्रामस्थांच्या श्रमदानातून जलसंधारणाची कामे

Dapoli : आगामी काळातील संभाव्य दुष्काळी परिस्थिती लक्षात घेऊन पाणीटंचाईवर मात करण्यासाठी आणि पाण्याचा साठा वाढविण्याच्या उद्देशाने राबविण्यात येत असलेल्या ‘मिशन बंधारे विशेष अभियाना’त दापोली तालुक्यातील हनुमानवाडी येथील ग्रामस्थांनी उत्स्फूर्त…

टाळसुरे येथे बौद्धजन सेवा संघाचा वर्षावास सोहळा उत्साहात संपन्न; संघटनात्मक एकतेचा दिला संदेश

दापोली : तथागत गौतम बुद्धांच्या धम्मविचारांचा प्रसार, सामाजिक एकता आणि संघटनात्मक बळकटीकरणाचा संदेश देणारा बौद्धजन सेवा संघ, मुंबई (तालुके दापोली-मंडणगड) अंतर्गत दापोली ‘ब’ केंद्राचा वर्षावास कार्यक्रम टाळसुरे येथील शाखा क्रमांक…