मुंबई विद्यापीठ उपकेंद्राला धनंजय कीर यांचे नाव देण्याची नामदार उदय सामंत यांची घोषणा
धनंजय कीर यांचे सार्वजनिक जीवनातील काम निश्चितच मोठे आहे रत्नागिरी जिल्ह्यासाठी त्यांनी मोठे योगदान दिले आहे त्यांचे नाव मुंबई विद्यापीठाच्या उपकेंद्राला देण्याची मागणी स्थानिकांनी केली आहे. त्यामुळे या मागणीचा विचार…
भारतीय कामगार सेना अध्यक्षपदी अरविंद सावंत यांची नियुक्ती
शिवसेना पक्षप्रमुख, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने शिवसेनाप्रणीत भारतीय कामगार सेना अध्यक्षपदी शिवसेना उपनेते खासदार अरविंद सावंत यांची नियुक्ती करण्यात आली आहे. भारतीय कामगार सेनेच्या पुनर्रचित कार्यकारिणीची घोषणा लवकरच करण्यात…
रत्नागिरी जिल्ह्यात आज ६ नवे रुग्ण
रत्नागिरी जिल्ह्यात आज ६ नवे कोरोना पॉझिटिव् रुग्ण आढळले. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९६३९ वर पोहोचली आहे. आज २६ रुग्ण बरे झाले. एकूण बरे झालेल्यांची संख्या…
रत्नागिरी तालुका पत्रकार परिषदेचा पालघरमध्ये सन्मान
रत्नागिरी : मराठी पत्रकार परिषदेच्या वतीनं दिला जाणारा प्रतिष्ठित वसंतराव काणे आदर्श तालुका पत्रकार पुरस्कार यंदा कोकणातून रत्नागिरी तालुका पत्रकार संघाला प्राप्त झाला आहे. माजी विधानसभा अध्यक्ष आणि महाराष्ट्र प्रदेश…
लवकरच भाजपाचा मुख्यमंत्री महाराष्ट्रात होणार
सिंधुदुर्ग : केंद्रीय गृहमंत्री अमित शहा ज्या प्रदेशात जातात, तो प्रदेश शतप्रतिशत भाजपमय होतो. राज्यातही त्यांच्या दौऱ्यामुळे सत्तांतराचे शुभ संकेत आहेत. लवकरच राज्यात भाजपचा मुख्यमंत्री पहायला मिळेल, असा दावा भाजपचे…
शेळीपालन व्यवसाय विषयक मोफत प्रशिक्षण घेण्याची सुवर्णसंधी
रत्नागिरी : बँक ऑफ इंडिया पुरस्कृत स्टार स्वरोजगार प्रशिक्षण संस्था रत्नागिरी यांचेमार्फत दिनांक १६/०२/२०२१ ते २५/०२/२०२१ या १० दिवसांच्या कालावधीत शेळीपालन विषयाचे मोफत प्रशिक्षण आयोजित करण्यात आले आहे. या प्रशिक्षणात…
महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी वर्गाची covid-19 ची तपासणी अनिवार्य
रत्नागिरी: आजपासून सुरू होणाऱ्या महाविद्यालय सुरू होण्यापूर्वी महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी covid-19 ची तपासणी करून घेणे आवश्यक असल्याचा आदेश जिल्हाधिकारी लक्ष्मी नारायण मिश्रा यांनी परीपत्रकाद्वारे केला आहे.…
प्रशांत दैठणकर बेस्ट जिल्हा माहिती अधिकारी
रत्नागिरीतील कर्मचारी योगेश मोडसिंग यांचाही होणार गौरव नवी मुंबई – सन २०२० या वर्षात आपल्या वैशिष्टयपूर्ण कामाच्या माध्यमातून वेगळा ठसा उमटविणाऱ्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या कोकण विभागीय कार्यालयाच्या अंतर्गत कार्यालयांतील…
11 वर्षीय कनिका सुधीर चुनेकर हिचा दुर्दैवी मृत्यू
रत्नागिरी : शहरातील माळनाका परिसरातील तारा पार्कच्या बी विंगच्या टेरेस वर खेळणाऱ्या अकरा वर्षीय बालिकेचा कपड्यामध्ये अडकून दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना बुधवारी रात्री घडली. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त आहे.…
कोरोना काळात नियम मोडणाऱ्यांवर दाखल करण्यात आलेले गुन्हे मागे घेणार, गृहमंत्री अनिल देशमुखांची घोषणा
मुंबई : कोरोना संकट काळात संचारबंदी दरम्यान नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर आयपीसी सेक्शन 188 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आले होते. हे गुन्हे राज्य सरकार नियमानुसार न्यायिक प्रक्रियेचे पालन करून मागे घेणार