रत्नागिरी जिल्ह्यात आज १४ नवे पॉझिटिव्ह रुग्ण
रत्नागिरी जिल्ह्यात आज १४ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले
दापोलीच्या भोपणमधील 6 वर्षांची चिमुरडी बेपत्ता
दापोली तालुक्यातील भोपण येथील मुस्लिम मुहल्ला येथून नुसेबा हनीफ सहीबोले वय वर्षे सुमारे सहा ही बालिका काल दुपारी अडीच ते तीन च्या सुमारास बेपत्ता झाली आहे.
संदिप देसाई यांनी पिशवीत सापडलेले दीड लाख रुपये केले दापोली पोलिसांच्या स्वाधिन
आजही प्रामाणिकपणा टिकून असल्याचे दापोली मध्ये समोर आले असून सुमारे १ लाख ६० हजार रुपये असलेली पिशवी संदीप देसाई रा.तासगाव यांनी आज शनिवार रोजी दापोली पोलीस ठाण्यात जमा केली.
सुवर्णा पत्की यांची रायगडमध्ये बदली
रत्नागिरी – खेड पोलीस स्थानकाचे पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांची अखेर खेडमधून बदली करण्यात आली आहे. खेड पोलीस स्टेशनमध्ये आल्यापासून त्या सतत चर्चेच्या केंद्र स्नानी राहिल्याचं चित्र पहायला मिळत होतं.…
जिल्ह्यात २४ तासात १३ नवे कोरोना पॉझिटिव्ह
जिल्ह्यात मागील २४ तासात १३ कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण सापडले आहेत.
चौदा मार्चला दापोलीत रणरागिणींची सायकल फेरी
स्री शक्तीचा सन्मान आणि महिला सबलीकरण या बाबत जनजागृतीसाठी दापोलीकर काढणार १४ मार्चला सायकल फेरीचे आयोजन करण्यात आले आहे.
कोकण रेल्वे मार्गावर रोहा ते रत्नागिरी दरम्यान विद्युतीकरणाचे काम पूर्ण, रत्नागिरी ते गोवा रेल्वेमार्गाचे विद्युतीकरण येत्या जूनपर्यंत पूर्ण हाेणार
कोकण रेल्वे मार्गावर रोहा ते रत्नागिरी दरम्यान विद्युतीकरणाचे काम पूर्ण झाले आहे.
दापोली तालुक्यातअनोख्या कासव महोत्सवावर यंदा कोरोनाचे सावट
दापोली तालुक्यात दरवर्षी कासव महोत्सव मोठ्या प्रमाणात साजरा केला जातो.
महाराष्ट्रात गेल्या दोन महिन्यात विविध क्षेत्रात मिळून एकूण ३३ हजार लोकांना नव्याने रोजगार-नवाब मलिक
महाराष्ट्रात मात्र गेल्या दोन महिन्यात विविध क्षेत्रात मिळून एकूण ३३ हजार लोकांना नव्याने रोजगार उपलब्ध करून देण्यात राज्य सरकारला यश
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची परीक्षा येत्या आठ- दहा दिवसांत
महाराष्ट्र लोकसेवा आयोगाची पूर्व परीक्षा केवळ काही दिवसांसाठी पुढे ढकलली असून 14 तारखेनंतरच्या आठ दिवसात या परीक्षा घेतल्या जातील आणि त्याची तारीख उद्याच घोषित केली जाईल अशी निसंदिग्ध ग्वाही मुख्यमंत्री…