रत्नागिरी जिह्यात नेहमीच्या तापमानापेक्षा होणार वाढ
मध्य महाराष्ट्रात कमी दाबाचा पट्टा निर्माण झाला आहे.
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी घेतला लसीचा दुसरा डोस
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज जे. जे. रुग्णालयात जाऊन कोराना प्रतिबंधक लसीचा दुसरा डोस घेतला.
देशात करोनाचा कहर, २४ तासांत सव्वा लाखांहून अधिक रुग्णांची नोंद; महाराष्ट्रात ‘महा’संकट
करोनाला प्रतिबंधित करण्यासाठी एकीकडे प्रयत्न सुरु असताना पुन्हा एकदा दैनंदिन रुग्णसंख्येने एक लाखांचा टप्पा ओलांडला आहे.
कोकण रेल्वे मार्गावर भावनगर- कोच्युवेली साप्ताहिक स्पेशल रेल्वे
कोकण रेल्वे मार्गावर भावनगर- कोच्युवेली साप्ताहिक स्पेशल रेल्वेगाडी चालवण्याचा निर्णय रेल्वे प्रशासनाने घेतला आहे.
12 एप्रिल रोजी आयोजित केलेला कोकण विभागस्तरीय लोकशाही दिन रद्द
सध्या राज्यात कोविड-19 या साथीच्या रोगाचा प्रसार झपाट्याने होत असल्याने कोविड-19 या साथीच्या रोगाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी शासनाकडील दि.4 एप्रिल 2021 रोजीच्या आदेशान्वये राज्यात दि.5 एप्रिल 2021 पासून कडक निर्बंध लावण्यात…
राज्यातील सर्व दुकाने दोन दिवसात उघडतील ?
मुंबई - राज्यातील सर्व दुकाने उघडण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या अध्यक्षतेखाली सर्व व्यापारी संघटनांच्या प्रतिनिधींची ऑनलाईन बैठक झाली आहे. या बैठकीत कॅट या व्यापारी संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष बी सी भरतिया…
परदेशातून येणाऱ्या प्रवाशांसाठी नवी नियमावली
करोना रुग्णांची संख्या वाढत असल्याच्या पार्श्वभूमीवर परदेशातून विमानाने येणाऱ्या प्रवाशांसाठी पालिकेने सुधारित नियमावली तयार केली आहे.
महाराष्ट्राला मागणीप्रमाणे लशींचा पुरवठा करा!
महाराष्ट्रात करोना रुग्णांची संख्या वाढत असतानाच लसीकरणामध्ये राज्याने आघाडी घेतली आहे.
पुढील आठवड्यात उच्च न्यायालयाचे कामकाज नाही
करोनाच्या वाढत्या प्रादुर्भावाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने जाहीर केलेल्या मोहिमेचा भाग म्हणून पुढील आठवड्यात गुरुवार, शुक्रवार आणि शनिवारी कामकाज बंद ठेवण्याचा निर्णय मुंबई उच्च न्यायालयाने घेतला आहे.
राज्यात रोज ४ लाखांहून अधिक नागरिकांचे लसीकरण
राज्यात दररोज ४ लाखांहून अधिक नागरिकांना करोना प्रतिबंधक लस दिली जात आहे