१ जूनपासून देशात Non-ISI मार्क हेल्मेट विक्रीवर बंदी
१ जूनपासून देशात Non-ISI मार्क हेल्मेट विक्री आणि निर्मितीवर बंदी घालण्यात आली आहे.
पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांचे पुन्हा एकदा स्पष्टीकरण , आज मुख्यमंत्र्यांकडे प्रस्ताव देण्यात आला असून दुपारपर्यंत अधिसूचना निघणार असल्याचा दावा
अंतिम प्रस्ताव मुख्यमंत्र्यांकडे पाठवण्यात आला असून त्यांची संमती मिळाल्यानंतर अधिसूचना निघेल.
महाराष्ट्राचा रिकव्हरी रेट ९४.७३ टक्क्यांवर
करोना रुग्णांची संख्या गेल्या काही दिवसात कमी होत असल्याने राज्यात दिलासादायक चित्र आहे.
कोईमतूर-जबलपूर साप्ताहिक स्पेशल गाडीला ७ जूनपर्यंत मुदतवाढ
कोईमतूर-जबलपूर साप्ताहिक स्पेशल ला मुदतवाढ
जिल्ह्यात सरासरी 01.43 मिमी पावसाची नोंद
जिल्ह्यात 24 तासात सरासरी 01.43 मिमी तर एकूण 12.90 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
राज्यात ५ टप्प्यांमध्ये होणार अनलॉक; विजय वडेट्टीवारांची मोठी घोषणा!
राज्य सरकारने महाराष्ट्रातील करोनाची परिस्थिती लक्षात घेता राज्य सरकारने अनलॉकसंदर्भात महत्त्वपूर्ण घोषणा केली आहे.
आज गोपीनाथ मुंडे असते तर ओबीसी आरक्षण रद्द करण्याची हिंमत झाली नसती : फडणवीस
भाजपचे दिवंगत नेते आणि महाराष्ट्रात लोकनेते म्हणून ओळख असलेले गोपीनाथ मुंडे यांच्या सातव्या पुण्यतिथीनिमित्त डाक पाकीटचं अनावरण करण्यात आलं
भारतात 3 कोरोना स्ट्रेनपैकी ‘हा’ कोरोना स्ट्रेन अत्यंत धोकादायक!! : WHO
देशात कोरोना विषाणूला उतरती कळा लागल्याचा दावा जागतिक आरोग्य संघटना (WHO) ने केला आहे
सलग सातव्या दिवशी नव्या बाधितांचा आकडा दोन लाखांच्या आत
देश सध्या करोनाच्या दुसऱ्या लाटेचा सामना करत आहे. या दुसऱ्या लाटेचा प्रभाव काहीसा ओसरु लागल्याचं चित्र आहे.