कोकणातील विकासकामांना भरघोस निधी उपलब्ध करून देऊ : उपमुख्यमंत्री अजित पवार
कोकणातील विकासकामांना नेहमीच भरघोस निधी उपलब्ध करून दिला जाईल अजित पवार यांची ग्वाही
रत्नागिरीत सुरु होणार तीन मोठे शैक्षणिक प्रकल्प, करारावर झाल्या सह्या
जिल्ह्यात सुरू करण्यता येणा-या यशवंतराव चव्हाण मुक्त विद्यापिठाचे उपकेंद्र, छत्रपती शिवाजी महाराज यांची आंतरराष्ट्रीय लायब्ररी, रामटेक येथील कवी कालीदास यांचे रत्नागिरीत उपकेंद्र सुरू करण्यावर शिक्कामोर्तब झाला आहे.
7 जूनपासून महाराष्ट्र पाच टप्प्यात अनलॉक होणार, अधिसूचना जारी!
राज्यातील अनलॉकबाबत गोंधळाचं वातावरण निर्माण झालं असताना मुख्यमंत्री कार्यलयाने शनिवारी (5 शनिवार) पहाटे महाराष्ट्र अनलॉक कसा करणार याची सविस्तर अधिसूना जारी केली आहे.
पुढील दोन दिवसात मान्सून महाराष्ट्रात दाखल होण्याची शक्यता
राज्यातील शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी आहे. पुढील दोन- तीन दिवसांत मान्सून महाराष्ट्रात दाखल होणार असल्याचे संकेत हवामानशास्त्र विभागाने वर्तवले आहेत.
कोकण रेल्वेचा वेग 10 जूनपासून मंदावणार
कोकण रेल्वे मार्गावरील पावसाळी वेळापत्रक 10 जूनपासून लागू करण्यात येणार असून गाड्यांच्या वेळा बदलण्यात येत आहेत.
कर्जाचे हप्ते भरण्यासाठी मुदतवाढ मिळण्यासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी राज्याकडे प्रस्ताव द्यावा – अनिकेत पटवर्धन
रत्नागिरी – कोरोनामुळे सध्या टाळेबंदी सुरू असून व्यावसायिक मोठ्या अडचणीत सापडले आहेत. परंतु दुसर्या बाजूने बँकांकडून घेतलेल्या कर्जांचे हप्ते थकल्याने बँकांकडून व्यापार्यांकडे तगादा लावला जात आहे. त्यामुळे हे हप्ते भरण्याकरिता…
‘कोरोनामुक्त गाव’ वर लक्ष केंद्रीत करुन जिल्हा कोरोना मुक्त करा – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
सिंधुदुर्गनगरी : ‘माझे कुटुंब माझी जबाबदारी’, ‘मी जबाबदार’ या योजनेप्रमाणे कोरोनामुक्त गाव योजनेकडे लोकप्रतिनिधींनी लक्ष केंद्रीत करावे. छोटी छोटी जबाबदारी स्वीकारून सांघिकप्रमाणे जिल्हा कोरोना मुक्त करण्याचे मोठे काम करावे. आरोग्य…
खासगी रुग्णालयांना म्युकरमायकोसीच्या उपचारांसाठी अवाजवी दर आकारता येणार नाही
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांची अधिसूचनेस मंजुरी मुंबई : राज्यात म्युकरमायकोसीसच्या (काळी बुरशी) रुग्णांची संख्या वाढत आहे. या आजारावरील उपचार सामान्यांना आर्थिकदृष्ट्या परवडणारा नसल्याने खासगी रुग्णालयांसाठी या आजाराच्या उपचारांचे दर निश्चित…
कोरोनात पालकत्व गमावलेल्या मुलांना; एसीबी इंटरनॅशनल स्कूलमध्ये मोफत शिक्षण
चिपळूणजवळील कापसाळ येथील एसीबी इंटरनॅशनल स्कूलने कोरोना काळात पालकत्व गमावलेल्या चिपळूण तालुक्यातील विद्यार्थ्यांना मोफत शिक्षण देण्याचा धाडसी निर्णय घेतला आहे.
आता आणखी एक स्वदेशी लस काही महिन्यांत बाजारात येणार
हैदराबादच्या बायोलॉजिकल-ई लिमिटेड सोबत केंद्र सरकारने करार केला असून या कंपनीकडून ऑगस्ट ते डिसेंबर या काळात तीस कोटी डोस केंद्र सरकार विकत घेणार आहे.