पणदेरी धरणाच्या खचलेल्या भागाचे युध्दपातळीवर मजबूतीकरण करा, पालकमंत्री अनिल परब यांच्या सूचना

पणदेरी धरण परिसरातील ग्रामस्थांचे सुरक्षित स्थळी स्थलांतर करा, धरणाच्या खचलेल्या भागाचे मजबूतीकरण युध्दपातळीवर करावे अशा सूचना पालकमंत्री ॲड. अनिल परब यांनी प्रशासनाला दिल्या आहेत

युती-आघाडीची चिंता न करता कामाला लागा, उद्धव ठाकरे यांचे शिवसेना जिल्हा प्रमुखांना आदेश

शिवसेनेने पक्ष वाढीसाठी आणि पक्ष मजबूत करण्यासाठी कंबर कसली आहे. युती आघाडीची चिंता न करता कामाला लागा असे आदेशही शिवसेना पक्षप्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी शिवसेना जिल्हा प्रमुखांना दिल्याची…

केंद्रीय कर्मचार्‍यांसाठी आनंदाची बातमी! जुलैमध्ये महागाई भत्त्यात ३ टक्के वाढ; जाणून घ्या किती मिळणार थकबाकी

केंद्र सरकारच्या लाखो कर्मचारी आणि पेन्शनधारकांसाठी एक आनंदाची बातमी आहे. जुलै २०२१ मध्ये महागाई भत्ता किती वाढेल याची आकडेवारी समोर आली आहे.

डॉक्टरांच्या संरक्षणासाठी तज्ज्ञांची नियुक्ती करणार, सरकारची हायकोर्टाला माहिती

रुग्णांच्या नातेवाईकांच्या पोलीस तक्रारीपासून आणि गुन्ह्यापासून वाचविण्याकरिता तज्ज्ञांचा विशेष कक्ष स्थापन करण्याची प्रक्रिया सुरू आहे

निवडणूक आयोगाकडून योग्यवेळी निवडणूक कार्यक्रम जाहीर न झाल्यास जिल्ह्यातील नगरपरिषदांवर प्रशासन राजवट येण्याची शक्यता

रत्नागिरीसह जिल्ह्यातील इतर नगर परिषद व एका नगरपंचायतीची मुदत संपत असून त्याठिकाणी निवडणूक होणार आहे

अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनाने मुस्लिम ओ बी सी समाजाचं मोठं नुकसानन : हारीस शेकासन

रत्नागिरी : हिंदी सिनेमा आणि दिलीप कुमार हे समीकरण जगाला माहीत आहे, परंतु दिलीप कुमार यांच्या मुस्लिम ओ बी सी चळवळीतील सहभागा बाबत अधिक लोकांना माहीती नाही. किंबहुना माहीती होवू…

अभिनेते दिलीप कुमार यांच्या निधनाने मुस्लिम ओ बी सी समाजाचं मोठं नुकसानन : हारीस शेकासन

रत्नागिरी : हिंदी सिनेमा आणि दिलीप कुमार हे समीकरण जगाला माहीत आहे, परंतु दिलीप कुमार यांच्या मुस्लिम ओ बी सी चळवळीतील सहभागा बाबत अधिक लोकांना माहीती नाही. किंबहुना माहीती होवू…

संभाव्य तिसऱ्या लाटेतही आपापल्या जिल्ह्यातील उद्योग सुरू राहतील यादृष्टीने नियोजन करावे

राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांनी जिल्ह्यातील मोठ्या उद्योपतींची बैठक घेऊन त्यांना संभाव्य तिसऱ्या लाटेत उद्योग सुरु ठेवण्याच्यादृष्टीने करावयाच्या तयारी संदर्भात मार्गदर्शन करावे, असे मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी सांगितले