देशातल्या दैनंदिन बाधितांची संख्या प्रथमच लाखाच्याही खाली, मृत्यूंच्या संख्येतही घट!
देशात आता करोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत आहे. दिवसेंदिवस नव्या करोनाबाधितांच्या संख्येत तसंच करोनामुळे मृत्यू झालेल्यांच्या संख्येत मोठी घट होत आहे
पंतप्रधान मोदी आणि मुख्यमंत्री ठाकरे यांच्यात वैयक्तिक भेट होणार?
आज महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे पंतप्रधान मोदींची दिल्लीत भेट घेणार आहेत.
राज्याच्या आरोग्य विभागात 2,226 पदांसाठी भरतीचे आदेश जारी
2,226 पदांच्या भरतीसाठी शासकीय आदेश जारी करण्यात आला आहे.
बारावी बोर्ड निकालानंतर प्रथम वर्ष प्रवेशाचा तातडीने निर्णय घेऊ – उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंतसांगली
सांगली : कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य शासनाने 12 वी च्या परीक्षा रद्द केल्या आहेत. 12 वी बोर्डाचे निकाल पुढील काही दिवसात लागतील. त्याअनुषंगाने प्रोफेशनल व नॉन प्रोफेशनल शैक्षणिक अभ्यासक्रमांच्या प्रथम वर्ष…
रत्नागिरीत म्यूकरमायकोसीसने एकाचा मृत्यू
रत्नागिरी : जिल्ह्यात म्यूकरमायकोसीसवर उपचार घेणाऱ्या एका रुग्णाचा येथील जिल्हा सामान्य रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. या आधी जिल्ह्यातील 2 रुग्णांचा केईएम रुग्णालय, मुंबई येथे उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. यामुळे मृतांची…
देशातील १८ वर्षांवरील सर्वांचं लसीकरण केंद्र सरकार मोफत करणार; मोदींची मोठी घोषणा
केंद्र सरकारच्या लसीकरण धोरणावर विरोधकांकडून सातत्याने टीका होत असतानाच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज महत्त्वाची घोषणा केली.
१०, ११ जून रोजी मुसळधार पावसाच्या शक्यतेने प्रशासकीय यंत्रणा सज्ज
कोकणातील सर्व जिल्ह्यात दिनांक ९ ते १२ जून या चार दिवसांच्या काळात हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे. १० व ११ जून रोजी सर्वात जास्त म्हणजे सुमारे २०० मीली मीटर…
मुंबईसह कोकणातील सर्व जिल्ह्यात चार दिवस अतिवृष्टीचा हवामान खात्याचा इशारा; सर्व यंत्रणांना सज्ज आणि सतर्क राहण्याचे मुख्यमंत्र्यांचे निर्देश
मुंबई महानगर क्षेत्रासह कोकणातील सर्व जिल्ह्यात दिनांक ९ ते १२ जून या चार दिवसांच्या काळात हवामान खात्याने अतिवृष्टीचा इशारा दिला आहे
कोविड निर्बंधांमुळे हुकणार 22 वा उद्घाटनाचा प्रवास
कोकण रेल्वे मार्गावर नविन गाडी सुरू झाली की उद्घाटनाच्या फेरीत प्रवास करण्याची प्राध्यापक उदय बोडस यांची परंपरा यावेळी मात्र कोविड निर्बंधांमुळे खंडित होणार आहे.
मृतांची संख्या प्रथमच तीन हजारांच्या खाली, करोनामुक्तांची संख्या बाधितांपेक्षा जास्तच!
देशातला करोनाचा प्रादुर्भाव आता हळूहळू कमी होताना दिसत आहे. आरोग्य मंत्रालयाने जाहीर केलेल्या आकडेवारीवरुन हे लक्षात येतंय की करोनाची दुसरी लाट आता ओसरत आहे.