LNG मुळे क्रुड आईल आयात खर्चात कपात, अर्थव्यवस्थेला मोठा फायदा होणार: नितीन गडकरी

देशात दरवर्षी आठ लाख कोटींचे क्रुड ऑइल आयात करण्यात येत असून त्यामुळे अर्थव्यवस्थेवर मोठा भार पडतोय. अशावेळी लिक्विफाईड नॅचरल गॅसचा (LNG) वापर केल्यास या आयात खर्चामध्ये कपात होईल

पक्षनेतृत्वानं आदेश दिला तर कोणासोबतही काम करु, भाजप-शिवसेना युतीवर नितेश राणेंचं वक्तव्य

भाजप आमदार नितेश राणे नेहमीच शिवसेनेवर टीका करण्याची एकही संधी सोडत नाहीत. परंतु एका कार्यक्रमादरम्यान नितेश राणे यांनी भाजप-शिवसेनेच्या युतीवरुन आणि शिवसेनेसोबत काम करण्याची तयारी दर्शवली आहे.

जिथं परिस्थिती नियंत्रणात आहे, तिथे नागरिकांना व्यापार उदिमाची पूर्णतः परवानगी देण्यात यावी -आरोग्य मंत्री राजेश टोपे यांची मुख्यमंत्र्यांना विनंती

देशात आणि महाराष्ट्रात कोरोनाच्या दुसऱ्या लाटेनं थैमान घातलं. आता पश्चिम महाराष्ट्रात कोरोनाचा उद्रेक कायम असला तरी राज्याच्या इतर भागात कोरोना रुग्णांची संख्या आटोक्यात आली आहे.

कोव्हॅक्सिनला WHO च्या आपत्कालीन सूचीत स्थान मिळण्याचे संकेत

कोव्हॅक्सिन कोरोनाविरुद्धच्या लढाईत महत्त्वपूर्ण भूमिका बजावत आहे. मात्र तरी जागतिक आरोग्य संघटनेकडून आपत्कालीन सूचीत स्थान मिळालेले नाही.

काँग्रेसचे दिलीप बेलोसे यांचं निधन

दापोली : काँग्रेस पक्षाचे नेते व माजी मंत्री बाबुराव बेलोसे साहेब यांचे सुपुत्र व रत्नागिरी जिल्हा काँग्रेस कमिटीचे सचिव दिलीप बेलोसे यांचं शनिवारी पुणे येथे उपचारा दरम्यान दुःखद निधन झालं.…

हजारो नाविकांच्या नोकऱ्या संकटात, ‘कोव्हॅक्सिन’ला मान्यता नसल्याने जहाज कंपन्यांसमोर अडचण

भारतातील लस गोंधळाचा फटका नाविकांना बसत असून जवळपास दोन हजार कर्मचाऱ्यांवर नोकऱ्या गमावण्याची वेळ आली आहे