गाेतावळ्यातला शिरीष

माझे तेव्हा कॉलेज सुरु होते. मी पत्रकारीतेच्या क्षेत्रात आलेला नव्हतो तेव्हाची गोष्ट… साधारण तीसेक वर्षांपूर्वीची असेल… मी आणि Vinay Paranjape रत्नागिरीतील टिळक स्मारक ग्रंथालयात Shrikrishna Sabane गप्पा मारत बसलो होतो.…

जिल्हाधिकारी कार्यालय, रत्नागिरीकडून आलेल्या महत्त्वाच्या सूचना

दिनांक 10 जून ते 12 जून 2021 या कालावधीत रत्नागिरी जिल्हयात अतिवृष्टी होण्याची शक्यता हवामान खात्याने वर्तविली असून याबाबत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे.

नवनीत राणा यांच्या खासदारकीला धोका? सुप्रीम कोर्टात दाद मागणार

मुंबई : अपक्ष खासदार नवनीत राणा यांचं जात प्रमाणपत्र मुंबई हायकोर्टाने रद्द केलं आहे. कोर्टाच्या या निर्णयामुळे नवनीत राणा यांच्या अडचणी वाढल्या आहेत. खासदार नवनीत राणा यांना कोर्टाने दोन लाखांचा…

पुण्यातील रासायनिक कंपनीतील आगीप्रकरणी चौकशी करा: अजित पवार

पुण्याच्या मुळशी तालुक्यातील उरवडे गावाजवळ रासायनिक कंपनीला लागलेल्या आगीत 18 कामगारांचा मृत्यू झाल्याची घटना दुर्दैवी, क्लेशदायक आहे.

इंधन दरवाढी विरोधात आंदोलन करणाऱ्या कॉंग्रेस कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल

०७ जून रोजी महाराष्ट्र प्रदेश कॉंग्रेसच्या सूचनेनुसार जिल्हाध्यक्ष ॲड. विजयराव भोसले यांच्या नेतृत्त्वाखाली आंदोलन करणाऱ्या १० जणांवर रत्नागिरी शहर पोलीस स्थानकात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नरेंद्र मोदी पुन्हा एका संकटात धावून आले; राज्यांची जबाबदारीही शिरावर घेतली : प्रवीण दरेकर

केंद्र सरकारच यापुढे सर्व वयोगटाचे लसीकरण करणार आहे. राज्यांना दिलेली 25 टक्के जबाबदारी देखील भारत सरकार उचलणार आहे. 21 जूनला आंतरराष्ट्रीय योग दिवशी 18 वर्षांवरील सर्व नागरिकांसाठी राज्यांना मोफत लस…

दहावीनंतर कोणतीही सीईटी परीक्षा न घेता पॉलिटेक्निकसाठी थेट प्रवेश देण्याचा निर्णय – उच्च आणि तंत्रशिक्षणमंत्री उदय सामंत

इयत्ता दहावीनंतर कोणतीही सीईटी परीक्षा न घेता पॉलिटेक्निकसाठी थेट प्रवेश देण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

लाॅकडाऊन स्वीकारणार नाही चिपळूणमधील व्यापार्‍यांचा इशारा,बाजारपेठा सुरू करण्याबाबत आ.शेखर निकम यांची मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्री यांच्याकडे मागणी

जिल्हा प्रशासनाने जाहीर केलेले लाॅकडाऊन संपल्यानंतर १० तारखेनंतर बाजारपेठा सुरू कराव्यात अशी मागणी चिपळूण येथील व्यापारी महासंघटनेने केली आहे