पुरस्थिती उद्भवल्यास प्रशासन सज्ज, चार एनडीआरएफची पथके दाखल
रत्नागिरी जिल्ह्यात ११ ते १२ जूनला अति मुसळधार पावसाची शक्यता
रत्नागिरी जिल्ह्यातील ६५ गावांनी कोरोनाला रोखले वेशीवरच
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेत रत्नागिरी जिल्ह्यातील ६५ गावांनी कोरोनाला वेशीबाहेर रोखले आहे.
मोदींच्या चेहऱ्यामुळेच भाजपाला गेल्या सात वर्षांपासून यश मिळतंय”; संजय राऊतांकडून जाहीर कौतुक
नरेंद्र मोदी भाजपाचे आणि देशाचे सर्वात मोठे नेते आहेत. मोदींच्या चेहऱ्यामुळेच गेल्या सात वर्षात भाजपाला यश मिळालं आहे हे नाकारता येणार नाही असं शिवेसना खासदार संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
मोदींनी सांगितले तर वाघाशीही दोस्ती करू : चंद्रकांत पाटील
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आदेश दिला तर आम्ही वाघाशीही दोस्ती करू, असे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी म्हटले आहे.
प्रथमच दोन महिला जवानांची हेलीकॉप्टर पायलटच्या प्रशिक्षणासाठी निवड
भारतीय लष्कारातील दोन महिला अधिकाऱ्यांची हेलीकॉप्टर पायलटच्या प्रशिक्षणासाठी निवड झाली आहे.
दहावीचा निकाल जुलैमध्ये जाहीर होण्याची शक्यता,प्रक्रियेबाबत राज्य मंडळाकडून वेळापत्रक जाहीर
राज्यातील दहावीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर करण्याच्या प्रक्रियेचे राज्य मंडळाने वेळापत्रक जाहीर के ले आहे.
कोरे मार्गावरील मत्स्यगंधा एक्स्प्रेस १५ जूनपासून पुन्हा सुरू होणार
कोकण रेल्वे मार्गावर धावणारी मत्स्यगंधा एक्स्प्रेस येत्या १५ जूनपासून पुन्हा सुरू होणार आहे.
रत्नागिरी जिल्हा आजपासून अनलॉक
राज्यभरात अनलॉक प्रक्रिया सुरू झाली असली तरीही रत्नागिरी जिल्ह्यामध्ये लॉकडाऊन कायम ठेवण्यात आले होते.
रत्नागिरीत ‘ऑरेंज’ अलर्ट, समुद्र खवळला, साडे तीन मीटरहून अधिक उंचीच्या लाटा उसळण्याची शक्यता
हवामान खात्याकडून जिल्ह्यात मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे.
मुंबई, कोकणात 13 जूनपर्यंत मुसळधार पावसाचा इशारा; नागरिकांना सतर्क राहण्याचं आवाहन
मुंबई आणि लगतच्या उपनगरांमध्ये दक्षिण-पश्चिम मान्सून दाखल झाला आहे