जिल्ह्यात सरासरी 34.09 मिमी पावसाची नोंद
जिल्ह्यात 24 तासात सरासरी 34.09 मिमी तर एकूण 306.80 मिमी पावसाची नोंद झाली आहे.
शिक्षकांना मुंबई लोकल प्रवासाची परवानगी मिळण्याची शक्यता
शिक्षकांना मुंबई लोकल प्रवासाची परवानगी मिळण्याची शक्यता आहे.
मागासवर्गीय पदोन्नती आरक्षण मिळावे यासाठी आरपीआयने खेड तहसील यांना दिले निवेदन
रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (आठवले) खेड तालुका वतीने खेड तहसीलदार प्राजक्ता घोरपडे यांना मागासवर्गीय पदोन्नती आरक्षणाकरीता निवेदन
नवीन शैक्षणिक वर्षाची आजपासून वाजणार ऑनलाईन घंटी
दरवर्षी प्रमाणे यावर्षीही शैक्षणिक वर्ष १५ जूनपासून म्हणजेच आजपासून सुरू होत आहे.
भाजपतर्फे कोविड रुग्णांसाठी ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर
प्रसाद लाड व निता प्रसाद लाड यांच्या अंत्योदय प्रतिष्ठान मुंबईतर्फे उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष विनय नातू यांच्यावतीने 'ऑक्सिजन कॉन्सन्ट्रेटर' भारतीय जनता पार्टी ग्रामीण व शहर पदाधिकारी यांना सुपूर्द
कुंभार्ली घाटात पकडली दिड कोटीची दारु
गोवा बनावटीची दारू एक ट्रक मध्ये भरून दोन संशयित नाशिकला चालले होते याबाबत राज्य उत्पादन शुल्कच्या मुबई भरारी पथकाने सापळा रचुन ही मोठी कारवाई केली आहे.
‘आशा’ आजपासून बेमुदत संपावर
महाराष्ट्र राज्य आशा-गटप्रवर्तक कर्मचारी कृती समितीच्या वतीने मंगळवारपासून (ता. १५) राज्यभरातील ६८ हजार आशा स्वयंसेविका व ४ हजार गट प्रवर्तक बेमुदत संप पुकारला आहे
कोकणच्या नेतेपदावर ना. उदय सामंत यांच्या नावावर ट्विटर ने केले शिक्कामोर्तब
आपल्या बेधडक निर्णयामुळे संपूर्ण महाराष्ट्रात परिचित असणारे राज्याचे उच्च व तंत्र शिक्षणमंत्री आणि सिंधुदुर्गचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा रोवला गेला आहे.
लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्रित लढण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय नाही-अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक
राज्यातील सरकार चालवण्यासाठी तिन्ही पक्ष एकत्र असून २०२४ लोकसभा आणि विधानसभा निवडणूक एकत्रित लढण्याबाबत अद्याप कोणताही निर्णय झाला नसल्याचं राष्ट्रवादीने म्हटलं आहे
वाय. डी. यशवंतराव यांना ‘टीस’ची डॉक्टरेट
रत्नागिरी : मुंबई येथील नामवंत अशा टाटा सामाजिक विज्ञान संस्था (टीस/TISS) या विद्यापिठाने वाय.डी. यादव यांना डॉक्टरेट (पीएच.डी.) प्रदान केली आहे. नुकत्याच मुंबई येथे झालेल्या पदवीदान समारंभामध्ये (Convocation) त्यांना डॉक्टरेट…