मत्स्यव्यवसाय प्रशिक्षणबाबत निवेदन

मत्स्यव्यवसाय प्रशिक्षण अधिकारी, रत्नागिरी यांच्यामार्फत 01 जुलै 2021 पासून मच्छिमार तरुणांना 'नौका नयनाची तत्वे, मासेमारी अवजारांचा वापर व मरीज डीझेल इंजिनची देखभाल व निगा' याबाबतचे प्रशिक्षण देणाऱ्या या प्रशिक्षण केंद्राच्या…

केंद्रात मंत्रीपदासाठी नारायणे राणे यांची वर्णी लागण्याची दाट शक्यता

पावसाळी अधिवेशनाच्या आधी केंद्रीय मंत्रिमंडळाचा विस्तार हाेणार आहे. यात माजी मुख्यमंत्री नारायण राणे यांचे नाव मंत्रिपदासाठी चर्चेत आहे.

मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने नागपूर जिल्ह्यासाठी 11 व्हेंटिलेटर्स; मंत्री उदय सामंत यांच्या हस्ते लोकार्पण

राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे यांच्या पुढाकाराने नागपूर जिल्ह्यासाठी एकूण 11 व्हेंटिलेटर्स उपलब्ध करून देण्यात आले आहेत.

मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आता पूर्ण नियंत्रणात आल्याने जम्बो कोविड सेंटर ओस पडू लागली

मुंबईत कोरोनाची दुसरी लाट आता पूर्ण नियंत्रणात आल्याने जम्बो कोविड सेंटर ओस पडू लागली आहेत.

कोरोनाच्या नवीन व्हेरियंटसंदर्भात ICMR कडून महत्त्वपूर्ण अलर्ट

आता टेन्शन वाढवणारे वृत्त असून करोनाचा नवीन व्हेरियंट डोकेदुखी ठरण्याची शक्यता आहे. करोनाचं डेल्टा (Deltta) व्हेरियंट आलं असून हे सर्वाधिक घातक व्हेरियंट असल्याचं सांगण्यात येत आहे.

हज यात्रेवर करोनाचे सावट; हज कमिटी ऑफ इंडियाने रद्द केले सर्व अर्ज

करोनामुळे अनेक धार्मीक कार्यक्रमावर बंदी घालन्यात येत आहे. करोनामुळे यावर्षीही हज होणार नसल्याचे स्पष्ट झाले आहे

राज्यात प्राध्यापक भरती लवकरच, तासिका प्राध्यापकांचे मानधनही वाढणार : उच्च व तंत्र शिक्षणमंत्री उदय सामंत

कोरोनाच्या पहिल्या आणि दुसऱ्या लाटेमुळे राज्यातील प्राध्यापकांची भरती रखडलेली होती. मात्र आता समितीने प्राध्यापक भरतीला मान्यता दिली आहे.