कुणासोबत कुणी जायचं हे त्यांनाच ठरवायचं आहे. आमची बांधिलकी जनतेशी!!_माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस
प्रताप सरनाईक यांच्याप्रमाणेच भाजपसोबत युती करावी अशी अनेकांची इच्छा असू शकते. पण शिवसेनेचा हा अंतर्गत प्रश्न आहे, असे फडणवीस यांनी म्हटले आहे
आजपासून मिळणार लस, जाणून घेऊया…
१८ वर्षांवरील सर्व नागरिकांचं लसीकरण करण्यासाठी आजपासून राज्यांना मोफत लस पुरवठा करण्यात येणार आहे.
आधी गोंधळातून बाहेर या, स्वबळाचा निर्णय नंतर घ्या”, संजय राऊतांचा काँग्रेसला खोचक सल्ला!
पक्षातल्या गोंधळातून बाहेर यावं आणि नंतर स्वबळाचा निर्णय घ्यावा”, अशा शब्दांत संजय राऊत यांनी काँग्रेसला कानपिचक्या दिल्या आहेत.
दापोली भाजपचे शहरातील प्रश्ना बाबत मुख्याधिकाऱ्यांना निवेदन; कर्मचाऱ्यांना रेनकोट देण्याचीही केली मागणी
शहरातील काही प्रश्नाबाबत यासाठी दापोली नगरपंचायत मुख्यधिकारी साहेब यांना दापोली भाजपा च्या वतीने निवेदन देण्यात आले.
पालकमंत्री ॲङ अनिल परब यांचा दौरा कार्यक्रम
राज्याचे परिवहन, संसदीय कार्ये मंत्री तथा रत्नागिरी जिल्हयाचे पालकमंत्री ॲङ अनिल परब हे रत्नागिरी जिल्हा दौऱ्यावर येत आहेत.
रत्नागिरी, नवी मुंबई आणि पालघर या तीन जिल्ह्यांमधून गोळा केलेल्या नमुन्यांमध्ये SARS-CoV-२ डेल्टा-प्लस व्हेरिएंटचे सात रुग्ण आढळले
रत्नागिरी, नवी मुंबई आणि पालघर या तीन जिल्ह्यांमधून गोळा केलेल्या नमुन्यांमध्ये SARS-CoV-२ डेल्टा-प्लस व्हेरिएंटचे सात रुग्ण आढळून आले आहेत.
आशा वर्कर्सच्या संपामुळे कोविड संदर्भात कामकाजावर परिणाम
कोरोना काळातच हा संप झाल्याने कोविड संदर्भातील कामकाजावर परिणाम झाला आहे.
उपमुख्यमंत्री अजितदादांनी शहरातील पर्यटन स्थळांसह मि-या धुप प्रतिबंधक बंधा-याला भेट द्यावी
नागरिकांच्यासह समविचारीची मागणी
रत्नागिरी शहरातील सर्व पर्यटन स्थळे,मिरकरवाडा बंदरसह भिजत घोंगडे पडलेल्या मि-या धूप प्रतिबंधक बंधारा याची पहाणी त्यांनी करावी अशी मागणी महाराष्ट्र समविचारी मंचच्या वतीने करण्यात आली आहे.
मोफत शिवभोजन थाळीला आणखी एक महिन्याची मुदतवाढ
शिवभोजन थाळी योजनेअंतर्गत एक महिन्यासाठी मोफत जेवणाची व्यवस्था उपलब्ध करून दिली होती.