मुंबईकरांनो सावधान! आज 19,474 नव्या रुग्णांची नोंद, 7 जणांचा मृत्यू
मुंबईतील कोरोनाबाधितांच्या संख्येत गेल्या काही दिवसांपासून झपाट्यानं वाढ होऊ लागलीय.
दापोली तालुका खरेदी विक्री संघाच्या भातखरेदी विक्रीचा शुभारंभ..!
दापोली तालुका खरेदी विक्री संघाचा भात खरेदीविक्रीचा शुभारंभ नुकताच संघाच्या कार्यालयात करण्यात आला.
महाराष्ट्रात मिनी लॉकडाउन जाहीर झाल्यानंतर देश पातळीवरही मोठा निर्णय?; मोदींनी बोलावली उच्चस्तरीय बैठक
केंद्र सरकारमधील सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, नरेंद्र मोदी ४.३० वाजता बैठक घेणार असून यावेळी स्थितीचा आढावा घेणार आहेत.
राज्यातील एसटीच्या आठ विभागांत ४०० खासगी चालकाची भरती
एस.टि. कर्मचाऱ्यांच्या संपामुळे ठप्प असलेली एसटी सुरळीत करण्यासाठी खासगी कंत्राटी चालकांची नियुक्ती एसटीचे चालक म्हणून केली जाणार आहे
राज्याला विषाणूपासून कायमचे मुक्त करु- मुख्यमंत्री उद्धव ठाकरे
करोनाच्या नव्या ओमायक्रॉन विषाणूच्या वाढत्या संसर्गाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील ठाकरे सरकारने नवे निर्बंध लावले आहेत.
फातिमा शेख यांची आज जयंती; गुगलकडून अनोखा सलाम
भारतातील वंचित घटकांना शिक्षण मिळावं यासाठी मोलाचं काम केलेल्या फातिमा शेख (Fatima Sheikh) यांची आज जयंती.
राज्यात आज तब्बल 41 हजार 134 नवीन कोरोनाबाधित रुग्णांची नोंद
कोरोनाबाधितांच्या दैनंदिन रुग्णसंख्येत दिवसेंदिवस वाढ पाहायला मिळत आहे.
देवरूखात गादी कारखान्याला भरदुपारी अचानक आग
देवरूखातील महाडीक स्टाँपनजीकच्या गादी कारखान्याला अचानक आग लागल्याने गोंधळ माजला.
