माजी प्रचार्य सुभाष देव कालवश!
रत्नागिरीतील सुप्रसिद्ध गोगटे-जोगळेकर महाविद्यालयाचे माजी प्राचार्य सुभाष देव यांचं गोवा येथे निधन झालं आहे. शैक्षणिक क्षेत्रामध्ये सुभाष आत्माराम देव यांचा दबदबा होता. शिक्षण क्षेत्रातली एक उत्तुंग व्यक्तिमत्त्व हरपल्यानं रत्नागिरी आणि…
जिल्ह्यात तब्बल 203 रूग्ण कोरोना पॉझिटिव्ह
रत्नागिरी- सावधान! रत्नागिरी जिल्ह्यामध्ये कोरोना झपाट्याने वाढत आहे. आता खबरदारी नाही घेतली तर भविष्यात परिस्थिती अवघड होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. गेल्या चोवीस तासात रत्नागिरी जिल्ह्यामध्ये 203 पॉझिटिव्ह रुग्ण आढळले…
लता मंगेशकर यांना करोनाची लागण; आयसीयूमध्ये दाखल
गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांना करोनाची लागण झाली आहे.
ॲाल इंडिया मुस्लिम ओबीसी ॲार्गनायझेशनच्या रत्नागिरी कार्यालयाचं शब्बीर अन्सारी यांच्या हस्ते उदघाटन
रत्नागिरी : जिल्ह्यातील मुस्लिम ओ. बी. सी. समाजासाठी रत्नागिरीमध्ये ॲाल इंडिया मुस्लिम ओबीसी ॲार्गनायझेशनच्या कार्यालयाचं रत्नागिरी येथील चर्मालय परिसरात राष्ट्रीय अध्यक्ष शब्बीर अन्सारी यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात आले. महाराष्ट्र मध्ये…
उच्च न्यायालयाचे आभासी कामकाजही तीन तासच; तातडीच्या प्रकरणांचीच सुनावणी होणार
गेल्या काही दिवसांपासून मुंबईतील करोना रुग्णांची संख्या झपाटय़ाने वाढत असून त्या पार्श्वभूमीवर उच्च न्यायालयाच्या मुंबई येथील मुख्य खंडपीठाचे आभासी पद्धतीने चालवण्यात येणारे कामकाजही मंगळवारपासून २८ जानेवारीपर्यंत केवळ तीन तासच सुरू…
मिनी महाबळेश्वर दापोली गारठले !
पारा ९.२ अंशावर
दापोली शहर परिसर 'मिनी महाबळेश्वर' येथे कडाक्याची थंडी पडली आहे.
विर-टोळ-आंबेत बांगमाडला रस्ता रामा-100 सावित्री खाडी-पूलावरील वाहतूक बंदी आदेश जारी
विर-टोळ-आंबेत बांगमाडला रस्ता रामा-100 सावित्री खाडी-पूलावरील सर्व प्रकारची वाहतूक पूलाच्या दुरुस्तीकरिता तसेच कोणतीही दूर्घटना टाळण्याच्या दृष्टीने दि.10 जानेवारी 2022 ते दि.10 फेब्रुवारी 2022 पर्यंत बंद करण्याबाबतचे आदेश जिल्हाधिकारी डॉ.महेंद्र कल्याणकर…
मुंबई-गोवा महामार्गावरील कामथे येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच दुर्देवी मृत्यू
मुंबई-गोवा महामार्गावरील कामथे येथे अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वाराचा जागीच दुर्देवी मृत्यू झाला
पाय मोकळे करून येतो सांगून गेलेल्या वृद्धाचा आढळला मृतदेह
दापोली तालुक्यातील पालगड रोहिदासवाडी येथे गोविंद धयाळकर (85) यांचा आकस्मिक मृत्यू
दापोली बुरोंडीत मारहाण प्रकरणी 6 जणांविरुद्ध गुन्हा दाखल
दापोली:- दापोली तालुक्यातील बुरोंडी जमाती मोहल्ला येथे – क्षुल्लक कारणावरून मारहाण झाल्याप्रकरणी ६ जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दापोली पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार ८ जानेवारी रोजी रात्री अचानक पाऊस पडल्यामुळे…
