इनर व्हील क्लबतर्फे राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिन साजरा; यशस्वी कोळंबी उत्पादक श्रद्धा अनगोळकर यांचा सत्कार
रत्नागिरी : १० जुलै रोजी असलेल्या राष्ट्रीय मत्स्य शेतकरी दिनाचे औचित्य साधून इनरव्हील क्लब ऑफ रत्नागिरी मिडटाऊनच्या वतीने पटवर्धन हायस्कूल येथे ‘मत्स्य शेतीतील रोजगार संधी’ या विषयावर विद्यार्थ्यांसाठी मार्गदर्शन शिबिर…
दापोलीत पोक्सोच्या वाढत्या घटनांविरोधात नागरिकांचा एल्गार; दोषींना कठोर शिक्षेची मागणी
दापोली : तालुक्यात ४ ते ७ जुलै २०२६ या अवघ्या चार दिवसांच्या कालावधीत पोक्सो कायद्यांतर्गत तीन गंभीर गुन्हे घडल्याने नागरिकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. या वाढत्या घटनांच्या पार्श्वभूमीवर निवेदिता प्रतिष्ठान…
प्रशासकीय अनियमिततेचा ठपका; रत्नागिरीतील दोन महिला उपजिल्हाधिकारी निलंबित
रत्नागिरी: प्रशासकीय अनियमितता आणि कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत राज्य शासनाने रत्नागिरीतील दोन महिला उपजिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ प्रभावाने शासकीय सेवेतून निलंबित केले आहे. महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव प्रविण पाटील यांनी राज्यपालांच्या…
भूमी अभिलेख विभागातील भरतीच्या बोगस जाहिरातींवर विश्वास ठेवू नका; जिल्हा अधीक्षक सचिन इंगळी यांचे आवाहन
रत्नागिरी: सध्या सोशल मीडिया आणि इतर माध्यमांवर भूमी अभिलेख विभागामध्ये भरती प्रक्रिया सुरू असल्याच्या बोगस जाहिराती मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. मात्र, ही भरती प्रक्रिया पूर्णपणे खोटी असून नागरिकांनी अशा…
रत्नागिरीतील आठवीच्या विद्यार्थ्याचे धाडस; चित्रीकरण करून पकडून दिला अट्टल चोर
रत्नागिरी : तालुक्यातील तात्यासाहेब मुळये माध्यमिक विद्यालय, जाकादेवी येथे इयत्ता आठवीत शिक्षण घेणाऱ्या तरवळ येथील सर्वेश संदेश मायंगडे या विद्यार्थ्याने अत्यंत धाडस आणि प्रसंगावधान दाखवत एका अट्टल चोराला पकडून देण्यात…
डॉ. अतुल मोहोड यांची पंजाबमधील राष्ट्रीय जैवऊर्जा संस्थेच्या महासंचालकपदी निवड
दापोली : येथील बाळासाहेब सावंत कोकण कृषी विद्यापीठाचे विस्तार शिक्षण संचालक डॉ. अतुल मोहोड यांची पंजाबमधील कपूरथला येथील सरदार स्वर्ण सिंह राष्ट्रीय जैव ऊर्जा संस्थेच्या महासंचालकपदी आगामी तीन वर्षांसाठी निवड…
तिवडी गावाची २० वर्षांची पाण्याची समस्या अखेर मार्गी; वन विभाग आणि सीएसआरच्या माध्यमातून १० लाखांचा निधी मंजूर
चिपळूण: सह्याद्रीच्या कुशीत वसलेल्या चिपळूण तालुक्यातील तिवडी गावाची गेल्या २० वर्षांपासूनची अत्यंत गंभीर आणि क्लिष्ट अशी पाण्याची समस्या अखेर मार्गी लागली आहे. शासकीय तांत्रिक अडचणींवर मात करत, वन विभाग आणि…
लोटे एमआयडीसीतील सीइटीपी प्रकल्प औद्योगिक विकास महामंडळाने ताब्यात घ्यावा; उद्योगमंत्री उदय सामंत यांचे निर्देश
खेड : रत्नागिरी जिल्ह्यातील लोटे परशुराम एमआयडीसी परिसरातील उद्योगांसाठी महत्त्वाचा असलेला कॉमन इफ्लुएंट ट्रीटमेंट प्लांट (सीइटीपी) महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाने तातडीने ताब्यात घ्यावा, अशी मागणी प्रमोद जठार यांनी उद्योगमंत्री उदय…
दाभोळ संतापजनक घटना: १५ वर्षीय अल्पवयीन मुलीवर अत्याचार, ४० वर्षीय नराधमावर पोक्सो अंतर्गत गुन्हा दाखल
दापोली : तालुक्यातील दाभोळ परिसरातून एक अत्यंत संतापजनक आणि धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. एका १५ वर्षांच्या अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून तिला पाच महिन्यांची गरोदर केल्याप्रकरणी ४० वर्षीय नराधमावर गुन्हा…
दापोलीतील भीषण अपघात प्रकरणी आयशर टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल
दापोली : हर्णे ते आंजर्ले बायपास रस्त्यावर झालेल्या भीषण अपघातात दुचाकी चालकाच्या मृत्यूला कारणीभूत ठरल्याप्रकरणी दापोली पोलिसांनी आयशर टेम्पो चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. याप्रकरणी एका संबंधित महिला फिर्यादीने दिलेल्या…
