एसटी संप; एसटीच्या वकिलांनी वेळ वाढवून मागितल्यानं आता शुक्रवारी सुनावणी
एसटीच्या वकिलांनी वेळ वाढवून मागितल्यानं ही सुनावणी शुक्रवारी निश्चित करण्यात आली आहे.
शासकीय कर्मचाऱ्यांच्या राष्ट्रीय निवृत्ती वेतन योजनेबाबत शासन सकारात्मक-राज्य वित्त मंत्री शंभुराज देसाई
राज्य कर्मचारी संघटनेच्या विविध मागण्यासंदर्भात शासन सकारात्मक असून, अभ्यासगटात या मागण्यांसंदर्भात चर्चा करण्यात येईल
नवीन पाणीपुरवठा योजनांकरिता दापोली, मंडणगडसाठी ८० कोटींचा निधीची तरतुद करणार- ना. उदय सामंत
दापोली-मंडणगड येथील नगरपंचायती नवीन पाणीपुरवठा करिता भरघोस निधी आणणार आहे.
प्रणालकदुर्ग किल्ल्यावर उत्साहात शिवजयंती साजरी
सह्याद्री प्रतिष्ठान हि संस्था महाराष्ट्रातील गडकोट संवर्धनाचे काम गेली १४ वर्ष संस्थेचे संस्थापक श्रमिक गोजमगुंडे यांच्या मार्गदर्शनाखाली करत आहे
‘एसटी कर्मचाऱ्यांनी सहकार्य करावे’; उपमुख्यमंत्री अजित पवार
एसटी कर्मचाऱ्यांचा अद्यापही संप सुरू आहे.
रत्नागिरी जिल्ह्यात आज १० नवे रुग्ण
जिल्ह्यातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या आता कमी होत आहे.
‘साधा फोन केला असेल तर किंमत मोजायला तयार’ उदय सामंतांचे राणेंच्या आरोपांवर प्रत्युत्तर
केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनी शिवेसनेच्या काही नेत्यांवर आरोप केला आहे.
पाच लाख क्युबिक मीटर गाळ काढण्याचे काम 15 पर्यंत पूर्ण करा_ मंत्री उदय सामंत
वाशिष्ठी नदी व शिवनदी मधील पाच लाख क्युबिक मीटर गाळ 15 मे पर्यंत काढण्याचे काम पूर्ण करा, अशा सूचना राज्याचे उच्च व तंत्रशिक्षण मंत्री उदय सामंत यांनी आज दिल्या.
मनसे सभेसाठी उभारण्यात आलेले व्यासपीठ कोसळले,राज ठाकरे सुरक्षित
महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या कार्यक्रमा दरम्यान सभेसाठी उभारण्यात आलेले व्यासपीठ कोसळले
दापोली तालुक्याचा पर्यटनाच्या माध्यमातून सर्वांगीण विकास व्हावा- बीच पर्यटन विकास बहुउद्देशीय सेवा संस्था
दापोली तालुक्याचा पर्यटनाच्या माध्यमातून सर्वांगीण विकास व्हावा याकरिता दापोलीतील बीच पर्यटन विकास बहुउद्देशीय सेवा संस्था, लाडघर यांच्यावतीने राज्याच्या पर्यटन राज्यमंत्री आदिती तटकरे यांना निवेदन देण्यात आले आहे
