पावनखींड ने बाॅक्स ऑफिसवर केला कब्जा
18 फेब्रुवारीला प्रदर्शित झालेल्या पावनखिंड या चित्रपटाने सध्या बॉक्स ऑफिसवर ताबा मिळवला आहे.
बोर्डाच्या परीक्षा ऑफलाईनच; मा. सर्वोच्च न्यायालय
दहावी-बारावीच्या बोर्डाच्या ऑफलाईन परीक्षा रद्द करण्याची मागणी करणारी याचिका सर्वोच्च न्यायालयात दाखल करण्यात आली होती.आज या याचिकेवर सुनावणी घेण्यात आली. यावेळी न्यायालयानं ही याचिका फेटाळून लावली आहे.
दापोलीत चिरे टाकण्यावरून शिवीगाळ करीत मारहाण
दापोली तालुक्यातील मौजे दापोली येथे चिरे टाकण्यावरून पती व पत्नीला मारहाण करण्यात आली आहे.
रशियावर अमेरिकेची मोठी कारवाई; लादले आर्थिक निर्बंध
आमचा रशियाशी युद्ध करण्याचा कोणताही हेतू नाही, असे राष्ट्राध्यक्ष बायडेन यांनी म्हटले आहे.
युक्रेनमध्ये अडकलेल्या भारतीयांना घेऊन परतलं विमान; विद्यार्थ्यांनी सांगितला अनुभव, म्हणाले, “दोन्ही देशांमधील तणाव….”
रशिया आणि युक्रेनमधील वाद रोज चिघळत आहे. त्यामुळे युक्रेनध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना मायदेशी परत आणण्यासाठी केंद्र सरकार प्रयत्न करीत आहेत.
मलिकांची ५ तासांपासून ईडीकडून चौकशी, ई़डीच्या कार्यालयाबाहेर राष्ट्रवादी युवक काँग्रेसचं आंदोलन
राज्याचे अल्पसंख्याक मंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांना ईडीने चौकशीसाठी कार्यालयात आणले असून त्यांची मागील ५ तासांपासून चौकशी सुरू आहे.
घरगुती गॅस महागणार? दरात दुपटीने वाढ होण्याची शक्यता
जगभरात गॅसची मोठी टंचाई निर्माण झाली असून त्याचा परिणाम भारतात एप्रिलमध्ये दिसून येईल.
खासदार सुप्रिया सुळेंना सलग 7व्यांदा ‘संसदरत्न’ पुरस्कार
राष्ट्रवादी काॅंग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांना सलग सातव्यांदा संसदरत्न पुरस्कार मिळाला आहे
दापोलीत पर्यटन वाढीसाठी विमानतळाची मागणी
दापोली तालुक्यामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय पर्यटक वाढावेत याकरिता विमानतळाची मागणी लाडघर बीच पर्यटन विकास बहुउद्देशीय सेवा संस्थेच्यावतीने पर्यटन राज्यमंत्री अदिती तटकरे यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली आहे
राज्यातील निर्बंधमुक्ती बाबत आरोग्यमंत्र्यांचे महत्वाचे विधान
घटती रुग्णसंख्या आणि कोरोनाची तिसरी लाट ओसरत असल्याने मार्च महिन्यात महाराष्ट्र निर्बंधमुक्त होण्याचे संकेत आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी सोमवारी दिले.
