ओम साईराम मित्रमंडळातर्फे मोफत नेत्र तपासणी शिबीर संपन्न; डॉ. पवन सावंत यांचे विशेष योगदान
दापोली : शहरातील ओम साईराम मित्रमंडळ दापोली ( दापोलीचा राजा ) या मंडळातर्फे आज दिनांक १७ /०२/ २०२१ रोजी एस टी कर्मचाऱ्यांकरिता मोफत नेत्र तपासणी शिबिराचं आयोजन करण्यात आलं होतं.…
दापोली नगरपंचायतीला १ कोटी २५ लाख रुपयांचा निधी मंजूर !
दापोली: राज्यातील नगरपालिकांना वैशिष्टयपूर्ण कामांसाठी विशेष अनुदान देण्यात येते. सन २०१९-२०२० करीता दापोली नगरपंचायत यास छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वारूढ पुतळ्याजवळील नाल्यावर स्लॅब टाकणे व नाल्याच्या दोन्हा बाजूने आर. सी.…
आंबेत खाडीवरील फेरीबोट सेवा बंद
दापोली: 10 फेब्रुवारीपासून आंबेत खाडी पूल दुरुस्ती करता बंद करण्यात आला. या रस्त्याला पर्यायी मार्ग म्हणून फेरीबोटीचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला होता. त्यानुसार सुवर्णदुर्ग शिपिंग अँड मरीन कार्पोरेशन प्रायव्हेट…
‘जेसीआय’तर्फे दापोली उपजिल्हा रुग्णालयात विसावा शेड
दापोली: उपजिल्हा रूग्णालयामध्ये दुरवरून येणारे रुग्णांच्या नातेवाईकांसाठी निवारा शेडची व्यवस्था करण्यात आली आहे. दापोली शहरातील गरज लक्षात घेऊन जेसीआय दापोलीचे अध्यक्ष जेसी समीर कदम यांनी या लोकांना निवारा उपलब्ध व्हावा…
रत्नागिरी जिल्ह्यात आज ८ नवे रुग्ण
रत्नागिरी : रत्नागिरी जिल्ह्यात आज ८ नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले आहेत. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 9741वर पोहोचली आहे. आज 7 रुग्ण बरे झाल्यानं बरे झालेल्यांची…
मुंबई गोवा महामारगावरील खड्डे बुजवा; अन्यथा खड्ड्यात बसणार
संगमेश्वर : राष्ट्रीय महामार्ग क्रमांक 66चे रुंदीकरण करण्याचे काम एकीकडे सुरु असताना राष्टीय महामार्ग वरील पडलेले खड्डे बुजवा, खड्डे बुजावा असे वेळोवेळी सांगून ही संबधित अधिकारी याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत…
कोरोनाचा प्रादुर्भाव वाढतोय, राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत; अजित पवारांचे संकेत
राज्यात पुन्हा एकदा कोरोना रुग्णांमध्ये वाढ होत असल्याचं दिसून आल्यानं राज्य सरकार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे. कारण तसे संकेत राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिले आहेत.…
मिऱ्या – नागपूर महामार्गावरच्या अनधिकृत बांधकामांवर प्रशासनाचा हातोडा पडणार
रत्नागिरी : साळवी स्टॉप ते कुवारबाव महामार्गाच्या लगत उभ्या राहिलेल्या अनधिकृत बांधकामावर येत्या आठ दिवसांत प्रशासनाचा हातोडा पडणार आहेमहामार्गावर उभ्या झालेल्या अनधिकृत बांधकामाला अभय दिले जाणार नाही. लवकरच या बांधकामांवर…
महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी covid-19 ची तपासणी आवश्यक
रत्नागिरी : आजपासून सुरू होणाऱ्या महाविद्यालय सुरू होण्यापूर्वी महाविद्यालयातील प्राध्यापक व शिक्षकेतर कर्मचारी वर्ग यांनी covid-19 ची तपासणी करून घेणे आवश्यक असल्याचा आदेश जिल्हाधिकारी लक्ष्मीनारायण मिश्रा यांनी परिपत्रकाव्दारे केला आहे.…
रत्नागिरी जिल्ह्यात आज ३० नवे रुग्ण
रत्नागिरी: रत्नागिरी जिल्ह्यात आज ३० नवे कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळले. नव्या रुग्णांमुळे जिल्ह्यातील एकूण कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या ९७३३वर पोहोचली आहे. आज १९ रुग्ण बरे झाले. एकूण बरे झालेल्यांची संख्या…
