देवरुख : रत्नागिरी-कोल्हापूर जोडणाऱ्या आंबा घाटात स्विफ्ट कार सुमारे ३०० फूट खोल दरीत कोसळली. या अपघातात चालकाचा मृत्यू झाला आहे. साखरपा पोलिसांचे रेस्क्यू ऑपरेशन सुरू असून देवरुखमधील राजू काकडे हेल्प ॲकॅडमीचे कार्यकर्तेही यात सहभागी झाले आहेत. या घटनेनंतर देवरूख पोलिस ठाण्याचे निरीक्षक बाळकृष्ण जाधव, पी. एस. आय. विद्या पाटील, हेमा गोतवडे, अपर्णा दुधाने, राहुल गायकवाड, वैभव कांबळे आदी कर्मचारी घटनास्थळी दाखल झाले आहेत.
आंबा घाटात 300 फूट खोल दरीत कार कोसळून चालकाचा मृत्यू
रत्नागिरी-कोल्हापूर जोडणाऱ्या आंबा घाटात स्विफ्ट कार सुमारे ३०० फूट खोल दरीत कोसळली.
Similar Posts
View All
दापोली आगाराचा भोंगळ कारभार: मद्यधुंद चालकामुळे वारकऱ्यांचा जीव धोक्यात, भाजपची निलंबनाची मागणी
शिरगाव येथील मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनमध्ये बिरसा मुंडा जयंती उत्साहात साजरी
मालगुंडमध्ये कवी केशवसुतांना पुण्यतिथीनिमित्त विनम्र अभिवादन
सुनेच्या अमानुष मारहाणीत जखमी झालेल्या ९१ वर्षीय वृद्धेचा उपचारादरम्यान मृत्यू
दापोलीच्या सविता मडिवाळ यांची शासनाकडून ‘आयडॉल शिक्षिका’ म्हणून निवड

Leave a Reply