दापोली नगरपंचायतीत सत्तांतर: खालिद रखांगे यांच्याकडे पुन्हा नेतृत्व, राजकीय नाट्याला पूर्णविराम

दापोली : दापोली नगरपंचायतीत राजकीय उलथापालथीचा नवा अध्याय लिहिला गेला असून, उपनगराध्यक्ष खालिद रखांगे यांच्याकडे पुन्हा एकदा नगराध्यक्षपदाची सूत्रे सोपवण्यात आली आहेत. 5 मे 2025 रोजी प्रांताधिकारी अजय कुमार सूर्यवंशी…

राजेश सावंत यांची रत्नागिरी दक्षिण भाजप जिल्हाध्यक्षपदी फेरनिवड

रत्नागिरी : भारतीय जनता पार्टीने (भाजप) रत्नागिरी दक्षिण जिल्हाध्यक्षपदी राजेश सावंत यांची पुन्हा एकदा निवड केली आहे. मंगळवारी (१३ मे) पक्षाने राज्यातील विविध जिल्ह्यांसाठी नव्या जिल्हाध्यक्षांची घोषणा केली, त्यात सावंत…

रत्नागिरी शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात 750 ग्रॅमच्या अकाली बालकाला नवसंजीवनी

रत्नागिरी : शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व रुग्णालय, रत्नागिरी येथील विशेष नवजात शिशु काळजी कक्षात (SNCU) प्रथमच ७५० ग्रॅम वजनाच्या अकाली जन्मलेल्या बालकाला यशस्वी उपचार करून नवजीवन देण्यात आले. दिनांक १५…

78 वर्षीय सायकलपटूंनी दापोली समर सायक्लोथॉन २०२५ मध्ये घडवला इतिहास

दापोली : सायकलिंगला प्रोत्साहन देण्यासाठी आणि सायकल संस्कृती वाढवण्याच्या उद्देशाने दापोली सायकलिंग क्लबतर्फे आयोजित दापोली समर सायक्लोथॉन २०२५, सिझन ७ ही सायकल स्पर्धा ११ आणि १२ मे २०२५ रोजी उत्साहात…

आपत्कालीन परिस्थितीत नागरी संरक्षण दलाला बळकटी देण्यासाठी माजी सैनिकांची स्वयंसेवक नोंदणी

रत्नागिरी : भारत आणि पाकिस्तान दरम्यान सुरू असलेल्या “ऑपरेशन सिंदूर” मुळे निर्माण झालेल्या सध्याच्या आपत्कालीन परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर, नागरी संरक्षण दलाला अधिक सक्षम आणि प्रभावी करण्यासाठी महाराष्ट्र शासनाच्या नागरी संरक्षण संचालनालयाने…

रत्नागिरी पोलिसांचा धाडसी छापा, अनैतिक देहविक्रीच्या रॅकेटचा पर्दाफाश

रत्नागिरी : रत्नागिरीच्या खेडशी परिसरात अनैतिक देहविक्रीच्या काळ्या कारनाम्याला चव्हाट्यावर आणणारी एक धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि रत्नागिरी ग्रामीण पोलीस ठाण्याच्या संयुक्त पथकाने मंगळवारी रात्री…

एल एम बांदल स्कूलचा दहावीचा निकाल 100% यशस्वी

चिपळूण : पेरेंट एज्युकेशन सोसायटी संचलित एल एम बांदल स्कूलने दहावीच्या बोर्ड परीक्षेत 100% निकालाची किमया साधत यशाचा नवा टप्पा गाठला आहे. यावर्षी परीक्षेला बसलेल्या सर्व 40 विद्यार्थ्यांनी उत्तीर्णतेचा मान…

नॅशनल हायस्कूल दापोलीचा 98.68% निकालाचा दैदिप्यमान यशस्वी पर्व, सात विद्यार्थी 90% पुढे

दापोली : येथील मुस्लिम एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल हायस्कूलने यंदाच्या दहावीच्या परीक्षेत 98.68% निकालासह आपली उज्वल यशाची परंपरा कायम ठेवली आहे. एकूण 76 विद्यार्थ्यांपैकी 75 विद्यार्थी उत्तीर्ण झाले असून, 25…

रत्नागिरीच्या नवीन एसटी बस डेपोत भीषण अपघात, वृद्धाचा मृत्यू

रत्नागिरी : रत्नागिरीतील नवीन एसटी महामंडळाच्या बसस्थानकासमोर आज (मंगळवार) दुपारी एक भीषण अपघात घडला. बसस्थानकात प्रवेश करणाऱ्या एसटी बसने एका ८२ वर्षीय वृद्धाला धडक दिल्याने ते गंभीर जखमी झाले. उपचारादरम्यान…

सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूल, करंजाणीचा सीबीएसई इयत्ता १० वी परीक्षेत १०० टक्के निकाल

दापोली : संतोषभाई मेहता फाऊंडेशन, दापोली संचालित सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूल, करंजाणी (सीबीएसई) येथील इयत्ता १० वीच्या मार्च २०२५ च्या परीक्षेत शाळेने १०० टक्के निकाल मिळवून आपली उज्ज्वल यशाची परंपरा…