तर राजकारण सोडणार; अरविंद केजरीवाल यांचे भाजपला थेट आव्हान
देशाची राजधानी नवी दिल्लीतील महापालिका निवडणुका टळण्याचे संकेत आहेत. यावरून आता दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी थेट भाजपवर हल्लाबोल केला आहे.
वैभववाडी तालुक्यात अवकाळी पावसाने आंबा, काजूचे नुकसान
वैभववाडी तालुक्यात आज (दि.२३) बुधवारी दुपारनंतर सर्वत्र वीजांच्या कडकडाटासह जोरदार अवकाळी पाऊस झाला.
शालेय अभ्यासक्रमात कोणत्याही धर्माचे शिक्षण दिले जाणार नाही-ना. वर्षां गायकवाड
शालेय अभ्यासक्रमात कोणत्याही धर्माचे शिक्षण दिले जाणार नाही, तर मुलांमध्ये वैज्ञानिक दृष्टीकोन निर्माण करणे आवश्यक आहे, अशी भूमिका राज्याच्या शालेय शिक्षण मंत्री प्रा. वर्षां गायकवाड यांनी मांडली.
एसटी महामंडळाचे आता राज्य सरकारमध्ये विलीनीकरण होणार नाही
एसटी महामंडळाचे आता राज्य सरकारमध्ये विलीनीकरण होणार नाही.
राजापूर तालुक्यातील डोंगर गावात जमावबंदी लागू
तालुक्यातील डोंगर गावात शिमगोत्सव साजरा करण्यावरून दोन गटात वाद निर्माण झाला.
रुपाली चाकणकर यांचा राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा
राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपाली चाकणकर यांनी राष्ट्रवादीच्या महिला प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा दिला आहे.
30 मार्च रोजी शिवपुतळ्याचं उद्घाटन, आदित्य ठाकरे राहणार उपस्थित
दापोली येथील शिवपुतळ्याचं उद्घाटन शिवसेना नेते आदित्य ठाकरे यांच्या उपस्थितीत होणार, अशी माहिती शिवसेना तालुकाप्रमुख ऋषिकेश गुजर यांनी दिली आहे. शिवपुतळ्याचं उद्घाटनासाठी आदित्य ठाकरे यांनी दापोली नगरपंचायतीला 30 मार्च 2022ची…
मोदी भेटीनंतर जपानची गुजरातसाठी मोठी घोषणा
१.२६ बिलियन डॉलर्सची गुंतवणूक करण्याचा निर्णय
जपानमधील सुझुकी मोटर कॉर्पोरेशनने गुजरातमध्ये १.२६ बिलियन डॉलर्सची गुंतवणूक करण्याची योजना आखली आहे.
कोल्हापूर आणि सांगलीत अवकाळी पाऊस
महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगली जिल्ह्यात आज सकाळी वादळी वाऱ्यासह अवकाळी पाऊस पडला.
नितीन गडकरी यांनी महाराष्ट्राला मोठी भेट
केंद्रीय रस्ते वाहतूक, महामार्ग आणि जहाजबांधणी मंत्री नितीन गडकरी यांनी महाराष्ट्राला मोठी भेट दिली आहे.
