पोलीसांना ही माहिती कळवा अन्यथा येऊ शकता अडचणीत
रत्नागिरी : जिल्ह्याला २३७ कि. मी. लांबीचा समुद्र किनारा लाभलेला आहे. आंबा व मासेमारी हा व्यवसाय प्रामुख्याने येथे केला जातो तसेच रत्नागिरी, चिपळूण व खेड येथे औद्योगिक वसाहती देखील आहेत.…
सैतवडे येथील सामाजिक कार्यकर्ते अ.शकुर इब्राहिम चिलवान यांचे निधन
रत्नागिरी:- मुस्लिम एज्युकेशन सोसायटीचे माजी जनरल सेक्रेटरी अ.शकुर इब्राहिम चिलवान (वय ७८) यांचे हृदविकाराच्या तीव्र झटक्यानं निधन झालं आहे. शनिवारी रात्री त्यांना हृदविकाराचा झटका आला. तातडीने त्यांना रत्नागिरी येथे हलविण्यात…
निलीमा चव्हाणची युट्यूब सर्च हिस्ट्री पोलीसांच्या हाती
रत्नागिरी : निलीमा चव्हाण मृत्यूप्रकरणी स्टेट बँक अधिकारी संग्राम गायकवाड या अधिकाऱ्यावरती अटकेची कारवाई झाली. याप्रकरणी आता निलीमा चव्हाण हिने यूट्युब सोशल मीडियावर केलेल्या सर्चिंगची मोठी माहिती पोलीस तपासात समोर…
दापोलीत 4 दिवसात सुमारे 10 कोटींचा चरससाठा जप्त
दापोली : तालुक्यातील समुद्रकिनाऱ्यावर 14 ऑगस्ट ते 17 ऑगस्ट या कालावधीत सुमारे 257.645 किलो चरसचा साठा जप्त करण्यात आला. याची किंमत सुमारे 9 कोटी 88 लाख 17 हजार 600 रूपये…
दापोली भारतनगर चोरीचा आरोपी सापडला, पोलीसांची दमदार कामगिरी
दापोली पोलीस ठाणे हद्दीतील भारतनगर आयशा महेक अव्हेन्यू पहिला मजला रुम नं. १०३ ता. दापोली जि. रत्नागिरी येथे राहणा-या फराह मिन्नत टेटवलकर वय २७ यांचे मुलांचे शाळेला सुट्टी असल्याने त्या…
निलीमा चव्हाण मृत्य प्रकरणी दापोली स्टेट बँक प्रोजेक्ट मॅनेजर अटकेत
दापोली:- निलीमा चव्हाण मृत्यू प्रकरणाला आता वेगळे वळण लागले आहे. निलीमा चव्हाण हिला आत्महत्या करण्यास प्रवृत्त केल्याबाबत दापोली स्टेट बँक प्रोजेक्ट मॅनेजर संग्राम गायकवाड याला अटक करण्यात आली आहे. १…
दापोलीत चोरांचा धुमाकूळ, एकच रात्री तीन चोऱ्या
दापोली :- दापोली शहरातील बाजारपेठ परिसरात चोरट्याने एकाच रात्री तीन ते चार ठिकाणी चोरी करण्याचा प्रयत्न केला, तर दुकाने व एक घर फोडले. मंगळवारी (दि. १६) पहाटे 4.20 च्या सुमारास…
तुमच्या फोनवर सुद्धा इमर्जन्सी alert येऊन सायरन वाजला का? पण घाबरू नका, कारण…
तुमच्या फोनवर सुद्धा इमर्जन्सी alert येऊन सायरन वाजला का? पण घाबरू नका, कारण…
कुंभार्ली नदीत पोहायला गेलेल्या कादिर आणि आतिकचा मृत्यू
चिपळूण फुटबॉल खेळायला जातो सांगून कुंभार्ली येथील नदीत पोहायला गेलेल्या आठ विद्यार्थ्यांपैकी दोघेजण नदीत बेपत्ता झाले होते. या दोन विद्यार्थ्यांचे मृतदेह शिरगाव येथील वाशिष्ठी नदीत सापडले आहे. . तब्बल 24…
विद्यार्थी महाविद्यालयाच्या नावाचा लौकिक नक्कीच वाढवतील – केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड
मंडणगड : ‘लोकनेते गोपिनाथजी मुंडे व पद्मश्री कर्मवीर दादा इदाते यांनी आपापल्या क्षेत्रात उतुंग कामगिरी बजावली आहे. ही दोन्ही नावे लाभलेल्या महाविद्यालायातील विध्यार्थी आपल्या महाविद्यालायाच्या नावाचा लौकिक नक्कीच वाढवतील, असा…
