सदानंद कदम यांच्या जामिनाचा फैसला लांबणीवर

सदानंद कदम यांच्या जामिनाचा फैसला लांबणीवर मुंबई : दापोलीतील साई रिसॉर्ट बांधकाम प्रकरणात व्यावसायिक सदानंद कदम यांच्या जामीन अर्जाचा फैसला पुन्हा लांबणीवर पडला आहे. मुंबई सत्र न्यायालयातील विशेष पीएमएलए न्यायालयाने…

दाभोळ खाडीतील मृत मासे प्रकरणी लवकरच उच्चस्तरीय समिती बैठक – मंत्री उदय सामंत

दाभोळ खाडी संघर्ष समितीकडून चर्चा दापोली : दाभोळ खाडीतील मासे मृत झाल्याचा प्रश्न आमदार शेखर निकम यांनी पावसाळी अधिवेशनात लक्षवेधीतून मांडला. या प्रकाराबाबत उद्योगमंत्री उदय सामंत, खासदार सुनील तटकरे यांच्यासमोर…

शिवाजी शिगवण यांचं माजी आमदार संजय कदम यांनी केलं अभिनंदन

दापोली : शहारातील वडाचा कोंड येथील शिवाजी शिगवण यांना अमेरिकन युनिव्हर्सिटीची डॉक्टरेट जाहीर झाल्याबद्दल दापोली विधानसभा मतदार संघाचे माजी आमदार संजय कदम यांनी भेट घेऊन अभिनंदन केलं. या प्रसंगी दापोली…

कोंकण विभागीय अधिस्वीकृती समिती अध्यक्षपदी श्रीकांत चाळके यांची निवड

नवी मुंबई : कोंकण विभागीय अधिस्वीकृती समितीच्या अध्यक्षपदी श्रीकांत चाळके यांची निवड झाली आहे. विभागीय माहिती कार्यालय कोंकण भवन या ठिकाणी आयोजित बैठकीत ही निवड करण्यात आली. या बैठकीस समितीचे…

दापोलीत डोळ्यांची साथ, उपजिल्हा रुग्णालयात नेत्रतज्ज्ञ नसल्याने रुग्णांचे हाल

दापोलीत डोळयांच्या साथीचा फैलाव कमालीचा वाढला आहे. मात्र दापोली उपजिल्हा रुग्णालयात गेले अनेक महिने डोळे तपासणी साठी कोणीही नेत्रतज्ज्ञ उपलब्ध नसल्याने तालुक्यातील रुग्णांची ससेहोलपट होत आहे. रुग्ण तपासणीसाठी जर उप…

हर्णे येथे मरीन कल्चर पार्क लवकरच – मंत्री उदय सामंत

मुंबई : मत्स्य व्यवसायाला चालना देण्यासाठी कोकणात उपलब्ध मत्स्य संपत्तीचा उपयोग रोजगार निर्मितीसाठी व्हावा म्हणून हर्णे येथे प्रस्तावित मरीन कल्चर पार्कची कामे कालमर्यादित पूर्ण करावीत, असे निर्देश उद्योगमंत्री तथा रत्नागिरी…

जिल्हा काँग्रेसकडून वाहतूक सहाय्यक पोलीस निरीक्षकांचं स्वागत

रत्नागिरी : जिल्हा काँग्रेस पक्षाच्या वतीने जिल्हा उपाध्यक्ष व प्रभारी हारीस शेकासन व शहराध्यक्ष रमेश शाहा यांच्या नेतृत्वाखाली रत्नागिरी जिल्हा वाहतूक सहाय्यक पोलीस निरीक्षक सुधीर घायरकर यांची भेट घेतली व…

दिव्यांगांसाठी विशेष मतदार नोंदणी शिबिराचे आयोजन

रत्नागिरी : रत्नागिरी तहसील कार्यालय व रत्नागिरीतील आस्था सोशल फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने शुक्रवारी 25/08/2023 रोजी सकाळी 10:00 ते दुपारी 2:00 या वेळेत आस्था सोशल फाउंडेशन कार्यालय, छत्रपती शिवाजी स्टेडियम,…

जागतिक उद्योजक दिनानिमित्त दापोली कृषी महाविद्यालयात कृषी पर्यटनावर व्याख्यान

दापोली – शहरातील कृषी महाविद्यालयात तृतीय वर्षामध्ये उद्योजकता विकास आणि व्यवसाय संवाद या विषयावरील शिक्षण घेणाऱ्या ६० विद्यार्थ्यासाठी कृषी पर्यटन या विषयावर व्याख्यानाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमात गव्हे…

निलीमा चव्हाण मृत्यू प्रकरणी संग्राम गायकवाडला न्यायालयीन कोठडी

दापोली : निलीमा चव्हाण मृत्यू प्रकरणी दापोली न्यायालयाने संशयित आरोपीला जामीन देण्यास नकार दिला. न्यायालयाने आरोपीला 15 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. स्टेट बँक ऑफ इंडियाचा रत्नागिरी जिल्हा प्रोजेक्ट मॅनेजर…