गिम्हवणे शाळा तालुक्यात प्रथम
दापोली- मुख्यमंत्री माझी स्वच्छ व सुंदर शाळा स्पर्धेतील सहभागी शाळांचा अंतिम निकाल जाहीर झाला असून सरकारी प्राथमिक शाळा गटात तालुक्यातील जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक शाळा गिम्हवणे या शाळेने दापोली तालुकास्तरावर…
संख्या पोवार यांचा भाजपामध्ये प्रवेश
राष्ट्रवादी काँगेस पक्षाच्या (पवार गट) रत्नागिरी युवती जिल्हाध्यक्षपदाचा राजीनामा देऊन संख्या गुरुप्रसाद पोवार यांनी चित्रा वाघ यांच्या उपस्थितीत भाजपामध्ये जाहीर प्रवेश केला आहे. संख्या पोवार या राष्ट्रवादी पक्षामध्ये गेल्या अनेक…
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे भराडी देवीच्या दर्शनाला
सिंधुदुर्ग: कोकणवासीयांचे श्रध्दास्थान असलेल्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील आंगणेवाडी येथील आई भराडीदेवीचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दर्शन घेतले. यावेळी राज्यातील जनतेला सुखी समाधानी ठेव तसेच राज्यातील बळीराजावर ओढवलेलं अवकाळी पावसाचे संकट दूर…
फेसबुक अचानक झालं लॉगआऊट! आणि काही वेळानं पुन्हा सेवा सुरू
जगभरातली लोकं आपापल्या मित्रांना, आप्तेष्टांना फोन करून फेसबुक बंद पडला आहे का? अशी विचारणा करू लागले होते. काहींना वाटत होते की आपला फेसबुक अकाउंट हॅक झालेला आहे.
राजीवडा ग्रामस्थांचा शिवसेनेत जाहीर प्रवेश
किरण सामंत यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून कार्यकर्ते सेनेत रत्नागिरी – सिंधुदुर्गचे भावी खासदार किरण उर्फ भैय्या सामंत यांचे नेतृत्व स्वीकारत राजीवडा गावातील ग्रामस्थांनी शिवसेनेत जाहीर प्रवेश केला. लोकांच्या हितासाठी किरण…
नॅशनल हायस्कूल दापोली शहरातील पहिली ISO मानांकन प्राप्त शाळा
मुस्लिम एज्युकेशन सोसायटी संचलित नॅशनल हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज दापोली या शाळेने सर्वांगीण विकास हा निकष पूर्ण करीत आयएसओ ९००१:२०१५ हे प्रमाणपत्र मिळवले आहे. दापोली शहरातील पहिली व तालुक्यातील दुसरी…
दापोलीतील कर्तव्यदक्ष अधिकारी माधव कर्वे
जुलै १९७६ मध्ये मी दापोलीच्या एन. के. वराडकर कला आणि आर. व्ही. बेलोसे वाणिज्य महाविद्यालयात इतिहासाचा प्राध्यापक म्हणून दाखल झालो. महाविद्यालय नवीनच सुरू झाले होते. जेमतेम दोन वर्षे झाली होती.…
दापोली अर्बन बँक – सहकारातील मार्गदर्शक संस्था
दापोली अर्बन बँकेचा ६४व्या वर्धापन दिन, बँकेला दर ४ वर्षांनी वर्धापन दिन साजरा करण्याची संधी मिळते. कारण बँकेची स्थापना झाली ती तारीख होती २९.०२.१९६० अशी असल्यामुळे दर ४ वर्षानी येणाऱ्या…
जीवाला जीव देणारा मित्र – जयवंत जालगावकर
आज माझ्या ज्येष्ठ नित्राचा ७० वा वाढदिवस आहे. हे मनाला पटणंच कठीण आहे कारण ज्या उत्साहाने जयवंतशेठ माणसांना भेटतात. माणसांची कामे करतात, प्रवास करतात, हे बघता जयवंतशेठ यांना ७० वर्ष…
साळवी स्टॉप येथील कॉर्नर गार्डनचे पालकमंत्री उदय सामंत यांच्या हस्ते उद्घाटन
रत्नागिरी (प्रतिनिधी) : रत्नागिरी मतदार संघातील रत्नागिरी नगरपरिषद हद्दीतील नगरोत्थान योजने अंतर्गत रत्नागिरी नगर परिषद हद्दीतील युनिटी ट्युलिप इमारती बाहेरील सुलोचना रामचंद्र झगडे- कॉर्नर गार्डनचे उद्घाटन राज्याचे उद्योगमंत्री रत्नागिरीचे पालकमंत्री…
