साई रिसॉर्टवर राजकीय सुडबुद्धीनं कारवाई होत आहे का?
साई रिसॉर्ट बांधकामप्रकरणी हायकोर्टाचा राज्य सरकारला सवाल मुंबई : दापोलीतील साई रिसॉर्ट बांधकाम तोडण्याची प्रशासनाने बजावलेल्या नोटिसीला आव्हान देणाऱ्या याचिकेची मुंबई हायकोर्टाने गंभीर दखल घेतली. न्यायमूर्ती माधव जामदार यांनी केवळ…
रत्नागिरी रेल्वे स्टेशनवरील रिक्षा चालकांची दादागिरी प्रचंड वाढली
पेपर विक्रेत्या रिक्षावाल्याला केली मारहाण पोलीस, आरटीओ यांचं दुर्लक्ष रत्नागिरी – रत्नागिरी रेल्वे स्टेशन बाहेर रिक्षावाल्यांची दादागिरी प्रचंड वाढली आहे. ते कोणालाही अडवून कधीही दादागिरीची भाषा वापरत असतात. वेळप्रसंगी एखाद्याला…
मनसेकडून निवडणूक आल्यानंतर सेटिंग
ठाकरे गटाचे खासदार विनायक राऊत यांची रत्नागिरीत टीका मुंबई : मनसेचे प्रमुख राज ठाकरे यांनी दिल्लीत केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांची भेट घेतल्यानंतर, महायुतीत चौथा भिडू म्हणून मनसे सामील होणार,…
आदर्श आचारसंहितेचे काटेकोर पालन करा – एम देवेंदर सिंह
‘मतदान वाढीसाठी जनजागृतीबाबत नियोजन करा‘ रत्नागिरी : शनिवारपासून आदर्श आचारसंहिता लागू झाली आहे. रत्नागिरी सिंधुदूर्ग लोकसभा मतदार संघात आचारसंहितेचे काटेकोर पालन करा. त्याचबरोबर मतदान वाढीसाठी मतदारांच्या जनजागृतीबाबत आतापासूनच नियोजन करा,…
दापोली तालुक्यातील गिम्हवणे केंद्र शाळेत निपुणोत्सव
इयत्ता पहिली ते पाचवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांसाठी, शिक्षकांसाठी, प्रधानमंत्री पोषण शक्ति स्वयंपाकींसाठी विविध स्पर्धांचे आयोजन करण्यात आले होते.
बॅरिस्टर ए. आर. अंतुलेंचं स्वप्न साकार होणार
सागरी मार्गावरील सहा पुलांच्या उभारणीसाठी 3 हजार 105 कोटी रत्नागिरी – राज्याचे माजी मुख्यमंत्री बॅरिस्टर ए. आर. अंतुले मुंबई गोवा महामार्गाला पर्यायी रस्ता व्हावा म्हणून रेवस रेड्डी या सागरी मार्गाची…
असलदे दिविजा वृद्धाश्रमात मोफत आरोग्य तपासणी
नांदगाव आरोग्य केंद्रा मार्फत आयोजन कणकवली : जागतिक महिला दिनाच्या निमित्ताने आज शुक्रवारी सकाळी असलदे येथील दिविजा वृद्धाश्रमात आजी आजोबांची मोफत आरोग्य तपासणी करून गोळ्या औषधे देण्यात आली. सोबत समुदाय…
अंगणवाडी सेविकांना लवकरच पेन्शन
विनावीज अंगणवाड्या सौर ऊर्जेवर – महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरेरत्नागिरी : राज्यभरात सुमारे 1 लाख 20 हजार अंगणवाडी सेविकांना स्मार्ट फोनचे वाटप करण्यात येत आहे. राज्यातील साडेतीन हजार अंगणवाडी…
स्वा. वि. दा. सावरकर कोठडी नुतनीकरण कामाचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते भूमिपूजन
रत्नागिरी – येथील विशेष कारागृहातील स्वा. वि. दा. सावरकर कोठडीचे सुशोभिकरण आणि बंदींसाठी सोयी सुविधा उपलब्ध करुन देण्यासाठी नुतनीकरण व मजबुतीकरण कामाचे भूमिपूजन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते कोनशिला अनावरण…
अॅड. बंटी वणजू यांची राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या तालुकाध्यक्षपदी निवड
राष्ट्रवादी युवक काँग्रेस महाराष्ट्र प्रदेश सचिव अॅड. बंटी वणजू यांची रत्नागिरी राष्ट्रवादी काँग्रेसच्या (अजित पवार गट) तालुकाध्यक्ष पदी निवड करण्यात आली आहे. ॲड. बंटी वणजू यांचं या निवडीबद्दल अभिनंदन होत…
