रत्नागिरी येथे शनिवारी महाराष्ट्र अंनिसच्या राज्य कार्यकारणीची बैठक
कामाचा आढावा आणि पुढील सहा महिन्यांच्या कामाचे नियोजन होणार! रत्नागिरी : महाराष्ट्र अंधश्रद्धा निर्मूलन समितीची राज्य कार्यकारणी बैठक रत्नागिरी येथे शनिवार दि.१ आणि रविवार दि.२ फेब्रुवारी रोजी आयोजित करण्यात आली…
आनंद पालव यांच्याकडून सहाय्यक मत्स्यव्यवसाय आयुक्तपदाचा पदभार काढला
सिंधुदुर्गच्या मत्स्यव्यवसाय सहायक आयुक्तांकडे रत्नागिरीचा अतिरिक्त कार्यभार रत्नागिरी – येथील सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तांत्रिक) या पदाचा अतिरिक्त कार्यभार सिंधुदूर्ग मालवणचे सहायक आयुक्त मत्स्यव्यवसाय (तांत्रिक) सागर कुवेसकर यांच्याकडे देण्यात आला आहे.…
श्रीराम देवस्थान प्रभुआळीची कार्यकारिणी जाहीर
दापोली : श्रीराम मंदिर देवस्थान दापोलीची नूतन कार्यकारिणी नुकतीच जाहीर करण्यात आली. यामध्ये श्रीराम देवस्थानाचे अध्यक्ष म्हणून प्रवीण मोरे, उपाध्यक्ष दत्ताराम घाग, सचिव अविनाश प्रधान, सहसचिव प्रितम शिंदे, खजिनदार सुरज…
रत्नागिरी जिल्हा माध्यमिक शिक्षण अधिकारी सुवर्णा सावंत यांची सारंग विद्यालयास भेट
दापोली : तालुक्यातील नवरत्न शिक्षण संस्था संचलित सारंग पंचक्रोशी माध्यमिक विद्यालयाला रत्नागिरी जिल्ह्याच्या माध्यमिक शिक्षणाधिकारी सुवर्णा सावंत, उपशिक्षणाधिकारी नरेंद्र गावंड व विस्ताराधिकारी गोपाळ चौधरी यांनी भेट दिली. यावेळी शाळेची तपासणी…
दापोली मनसेच्या पदाधिकाऱ्यांचा भाजपामध्ये प्रवेश
दापोली : भारतीय जनता पार्टीच्या विचारांशी प्रेरीत होऊन व देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या कार्यप्रणालीवर व महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्षम नेतृत्वावर विश्वास ठेवून दापोली शहरातील मनसेच्या पदाधिकाऱ्यानी भाजपामध्ये…
अडखळचे सरपंच रविंद्र घाग अपात्र
कोकण आयुक्त डॉ. राजेश देशमुख यांची कारवाई दापोली : तालुक्यातील अडखळ ग्रामपंचायतीच्या सरपंच व उपसरपंच परस्परांना अपात्र ठरविण्यासाठी संघर्ष करत होते. या कायदेशीर लढाईत उपसरपंच रऊफ काझी यांची सरशी झाली…
विद्यार्थिनीशी अश्लील चाळे करणाऱ्या शिक्षकाला जामीन
संगमेश्वर : तालुक्यातील वांद्री येथे शाळकरी मुलींशी गैरवर्तन करणाऱ्या संजय मुळ्ये या शिक्षकाची न्यायालयाने 50 हजारांच्या जामिनावर सुटका केली आहे. त्याला जामीन देताना कोर्टाने काही अटी घातल्या आहेत. कोर्टाच्या परवानगीशिवाय…
कोकणात शेवंडाच्या पिल्लांना जीवनदान
दापोली : तालुक्यातील हर्णे येथील मच्छीवार बांधव शेवंडाच्या पिल्लांना समुद्रात सोडून जीवदान देण्याचे काम काही महिन्यांपासून करत आहेत. त्यांच्या या उपक्रमाचं संपूर्ण तालुक्यामधून कौतुक होत आहे. हर्णे हे दापोली तालुक्यामधील…
बंड्या साळवी यांच्या जागी शेखर घोसाळे शिवसेना (UBT)चे नवे तालुकाप्रमुख
रत्नागिरी – एकीकडे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाला गळती लागलेली असतानाच दुसरीकडे मात्र शिवसेना पक्ष नव्या जोमाने उभ्या राहण्याच्या तयारीत असून पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांच्या आदेशाने जिल्ह्यात नव्या शिलेदारांच्या नियुक्ती…
दापोली आगारात आठ नव्या गाड्या दाखल
ना. योगेश कदम यांच्या हस्ते लोकार्पण दापोली : दापोली डेपो मधील बसेसची अवस्था खूपच खराब झाली होती. पावसामध्ये बसेसमध्ये पाऊसाचं पाणी गळण्याचंं प्रमाण वाढलेलं होतं. त्यामुळे नव्या बसेसची मागणी सातत्याने…
