आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया पूर्णपणे पारदर्शक
पालकांनी प्रलोभनांना बळी पडू नये – शिक्षण संचालक शरद गोसावी रत्नागिरी : आरटीई 25 टक्के प्रवेश प्रक्रिया ही पूर्णपणे ऑनलाईन व पारदर्शक प्रक्रिया आहे. पालकांनी कोणत्याही प्रलोभनांना बळी पडू नये,…
माजी सैनिकांसाठी CSC सेंटर, आजच अर्ज करा
रत्नागिरी : जिल्ह्यात सीएससी केंद्र चालविण्यासाठी इच्छुक माजी सैनिकांनी डीजीआर वेबसाईट (https://dgrindia.gov.in/) वर नोंदणी करून जिल्हा सैनिक कल्याण कार्यालयात आपली नाव नोंदणी करावी, असे आवाहन जिल्हा सैनिक कल्याण अधिकाऱ्यांनी केले…
हर्णे जेट्टीच्या कामाला अखेर सुरूवात, 4 दशकांची प्रतीक्षा संपली
दापोली : अनेक वर्षे प्रलंबित असलेला हर्णे जेट्टीचा विषय मार्गी लागला असून नुकतंच जेटीच्या कामाला सुरुवात देखील झाली आहे. यामुळे हर्णे बंदरातील मच्छीमारांमधून समाधान व्यक्त होत आहे. कनकदुर्ग किल्ल्याच्या बाजूने…
कर्ला मच्छिमार सोसायटीच्या अध्यक्षपदी नदीम सोलकर एका मताच्या फरकाने विजयी
उपाध्यक्षपदी अझीम वस्ता बिनविरोध विजयी रत्नागिरी : कर्ला मच्छीमार संस्थेच्या अध्यक्षपदी नदीम सोलकर यांनी बाजी मारली तर उपाध्यक्षपदी अजून वाजता बिनविरोध निवडून आले. निसर्गरम्य ठिकाणी, खाडीलगत असलेल्या कर्ला गावची कोकणातील…
दापोलीतून रत्नागिरी, मुंबई, धुळे, भाईंदर मार्गावर नव्या बसेस
दापोली : दापोली आगाराला नव्या मिळालेल्या बीएस प्रणालीच्या बसेस विविध मार्गांवर कार्यान्वित करण्यात आल्या असल्याची माहिती आगारातून देण्यात आली आहे. नव्या बसेसमुळे दापोलीतून धुळे मार्गावर थेट सेवा सुरू करण्यात आली…
दापोली एसटी स्टँड सर्कल येथे लायन्स क्लब दापोली यांचेकडून दिशादर्शक फलक
दापोली – लायन्स क्लबच्या वतीने दापोली एसटी स्टँड सर्कल या ठिकाणी दिशादर्शक फलक लावण्यात आला. मुंबई, पुणे व मंडणगड कडून येणाऱ्या प्रवाशांना व पर्यटकांना शहरातून जाणाऱ्या रस्त्याची माहिती होण्याकरिता लायन्स…
ज्येष्ठ नागरिकांच्या मागणींची पूर्तता संबंधित विभागाने करावी
तृतीयपंथीयांच्या घरकुल मागणीसाठी शासनाकडून मार्गदर्शन घ्यावे रत्नागिरी : शहर ज्येष्ठ नागरिक संघाकडून आलेल्या मागण्यांची पूर्तता संबंधित विभागाने करावी. त्याचबरोबर तृतीयपंथीयांच्या घरकुल मागणीबाबत नगरपरिषदेने शासनस्तरावरुन मार्गदर्शन मागवावे, असे निर्देश जिल्हाधिकारी एम…
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागांतर्गत इस्राईल येथे रोजगाराची संधी
रत्नागिरी – महाराष्ट्र शासनाच्या कौशल्य विकास, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभागाअंतर्गत जिल्ह्यातील उमेदवारांना इस्राईल येथे रोजगाराची संधी उपलब्ध करून देण्यात येत आहे. इस्राईल मधील नॉन वॉर झोनमध्ये घरगुती सहाय्यक (HOME…
प्रीपेड वीज मीटर विरोधात ‘शिवसेना उबाठा’ आक्रमक
रत्नागिरी:- जिल्ह्यात स्मार्ट मीटर बसवण्याच्या निर्णयाला विरोध दर्शवत उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेना पक्षाचे कार्यकर्ते आक्रमक झाले आहेत. त्यांनी महावितरणच्या अधीक्षक अभियंत्यांना घेराव घालत जोरदार निदर्शने केली. शिवसेना तालुकाप्रमुख शेखर घोसाळे…
खैर तस्करीत बारा लाखांचा मुद्देमाल वनविभागाने घेतला ताब्यात
खेड:- मुंबई गोवा महामार्गावर पोलादपूर वन उपज नाक्यावर खैराची सोलीव लाकडं आणि दोन ट्रक असा 12 लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आला. गेल्या महिन्यात पोलादपूर वन उपज नाक्यावरून एका ट्रकमधून लाखो…
