आफिया नूरुद्दीन दळवीचे दहावीच्या परीक्षेत घवघवीत यश; मिळवले ९०.४० टक्के गुण
मुंबई: महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात आलेल्या २०२६ च्या दहावीच्या (SSC) परीक्षेत ठाणे जिल्ह्यातील मीरा रोड (पूर्व) येथील सेंट अँड्र्यूज कॉन्व्हेंट इंग्लिश स्कूलची विद्यार्थिनी आफिया नूरुद्दीन…
