Tag: ratnagiri

ज्योती कदम यांना राज्य शासनाचा प्रतिष्ठित ‘छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार’ जाहीर

चिपळूण: राज्य शासनाचा अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणारा २०२४ चा छत्रपती शिवाजी महाराज वनश्री पुरस्कार जाहीर झाला आहे. यामध्ये मंडणगड तालुक्यातील शिरगाव येथे विविध प्रजातींची तब्बल ४५ हजार वृक्षांची वनराई उभारणाऱ्या…

निलेश राणे यांच्या पाठपुराव्याला यश; कोकणातील ‘नमन’ लोककलेचा राज्य शासनाच्या अनुदान योजनेत समावेश

मुंबई : कोकणातील पारंपरिक ‘नमन’ या लोककला प्रकाराला अखेर राज्य शासनाच्या लोककलावंतांना अनुदान पॅकेज योजनेत स्थान मिळाले आहे. विधानसभा सदस्य निलेश राणे यांनी दशावतारी आणि नमन कलाकारांच्या विविध समस्यांबाबत विधानसभेत…

प्रशासकीय अनियमिततेचा ठपका; रत्नागिरीतील दोन महिला उपजिल्हाधिकारी निलंबित

रत्नागिरी: प्रशासकीय अनियमितता आणि कर्तव्यात कसूर केल्याचा ठपका ठेवत राज्य शासनाने रत्नागिरीतील दोन महिला उपजिल्हाधिकाऱ्यांना तात्काळ प्रभावाने शासकीय सेवेतून निलंबित केले आहे. महाराष्ट्र शासनाचे अवर सचिव प्रविण पाटील यांनी राज्यपालांच्या…

भूमी अभिलेख विभागातील भरतीच्या बोगस जाहिरातींवर विश्वास ठेवू नका; जिल्हा अधीक्षक सचिन इंगळी यांचे आवाहन

रत्नागिरी: सध्या सोशल मीडिया आणि इतर माध्यमांवर भूमी अभिलेख विभागामध्ये भरती प्रक्रिया सुरू असल्याच्या बोगस जाहिराती मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहेत. मात्र, ही भरती प्रक्रिया पूर्णपणे खोटी असून नागरिकांनी अशा…

रत्नागिरीतील आठवीच्या विद्यार्थ्याचे धाडस; चित्रीकरण करून पकडून दिला अट्टल चोर

रत्नागिरी : तालुक्यातील तात्यासाहेब मुळये माध्यमिक विद्यालय, जाकादेवी येथे इयत्ता आठवीत शिक्षण घेणाऱ्या तरवळ येथील सर्वेश संदेश मायंगडे या विद्यार्थ्याने अत्यंत धाडस आणि प्रसंगावधान दाखवत एका अट्टल चोराला पकडून देण्यात…

राष्ट्रीय शैक्षणिक धोरणानुसार रत्नागिरीत उर्दू माध्यम शिक्षकांचे जिल्हास्तरीय प्रशिक्षण

रत्नागिरी: राष्ट्रीय शिक्षण धोरण २०२० अन्वये इयत्ता दुसरीच्या पुनर्रचित अभ्यासक्रमाची उर्दू माध्यमातून प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी जिल्हा शिक्षण व प्रशिक्षण संस्था (डायट), रत्नागिरीच्या वतीने शिरगाव येथील मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनमध्ये जिल्हास्तरीय शिक्षक…

राज्यस्तरीय शिष्यवृत्ती परीक्षेत दापोलीच्या स्वरूप कान्हेकरचे घवघवीत यश; तालुक्यात तृतीय तर जिल्ह्यात २५ वा क्रमांक

दापोली : महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेतर्फे घेण्यात आलेल्या पूर्व उच्च प्राथमिक शिष्यवृत्ती परीक्षेत दापोलीतील स्वरूप संदीप कान्हेकर या पाचवीच्या विद्यार्थ्याने घवघवीत यश संपादन केले आहे. स्वरूपने या राज्यस्तरीय परीक्षेत दापोली…

रत्नागिरी जिल्ह्यातील ६ जणांना राज्यस्तरीय कृषी सन्मान; आनंद देसाई कृषिभूषण तर मेहरुन नाकाडे शेतीमित्र

रत्नागिरी : कृषीदिनानिमित्त सन २०२३ व २०२४ या वर्षांमधील डॉ. पंजाबराव देशमुख कृषिरत्न, वसंतराव नाईक कृषिभूषण, जिजामाता कृषिभूषण यांसह विविध राज्यस्तरीय कृषी पुरस्कारांचे वितरण राज्यपाल जिष्णु देव वर्मा यांच्या हस्ते…

रत्नागिरीचा सुपुत्र सागर कळंबटे राष्ट्रीय कबड्डी पंच परीक्षेत विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण

रत्नागिरी : जिल्ह्यातील लक्ष्मीकांतवाडी, मिरजोळे येथील सागर शिवाजी कळंबटे हा राष्ट्रीय कबड्डी पंच परीक्षेत विशेष प्रावीण्यासह उत्तीर्ण झाला आहे. अत्यंत प्रतिकूल परिस्थितीतून संघर्ष करत त्याने हे यश मिळवले असून, आता…

दापोलीच्या कन्येची गरुडझेप: अमेरिकन सैन्यात दाखल होणारी पहिली मराठी महिला

दापोली : रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली तालुक्याचे नाव थेट सातासमुद्रापार झळकले आहे. दापोलीची सुकन्या प्राजक्ता (सारा) भांबुरे-बोंगाळे हिने अमेरिकन सैन्यात भरती होऊन ऐतिहासिक कामगिरी केली आहे. अमेरिकन सैन्यात दाखल होणारी ती…