Tag: ratnagiri

लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना पुण्यतिथीनिमित्त जन्मस्थळी विनम्र अभिवादन

रत्नागिरी: ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे’ असे ब्रिटिशांना ठणकावून सांगत स्वातंत्र्य संग्रामात चैतन्य निर्माण करणारे लोकमान्य बाळ गंगाधर टिळक यांना त्यांच्या पुण्यतिथीनिमित्त रत्नागिरी येथील जन्मस्थळी जिल्हाधिकारी मनुज जिंदल यांनी…

मराठी पत्रकार परिषदेतर्फे बाळ गंगाधर टिळकांना रत्नागिरीत भावपूर्ण अभिवादन

रत्नागिरी : भारतीय असंतोषाचे जनक आणि ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ अशी सिंहगर्जना करणारे महान स्वातंत्र्यसेनानी, प्रखर विचारवंत व ज्येष्ठ पत्रकार बाळ गंगाधर टिळक यांच्या…

रत्नागिरीतील मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनमध्ये ‘मराठी भाषा क्लब’ स्थापन

रत्नागिरी : महाराष्ट्र राज्याचे उद्योग तथा मराठी भाषा मंत्री उदय सामंत यांच्या सूचनेनुसार गुरुपौर्णिमेच्या निमित्ताने येथील मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनमध्ये ‘मराठी भाषा क्लब’ची स्थापना करण्यात आली. मराठी भाषेचा प्रचार व प्रसार…

रत्नागिरीत संविधान सन्मान मंचाच्या वतीने ‘राष्ट्ररक्षण मूक पदयात्रे’चे आयोजन

रत्नागिरी: शहरामध्ये ‘संविधान सन्मान मंचा’च्या वतीने गुरुवारी ‘राष्ट्ररक्षण मूक पदयात्रे’चे आयोजन करण्यात आले होते. सकाळी साडेअकरा वाजता मारुती मंदिर येथील छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्यापासून या पदयात्रेला सुरुवात झाली आणि जिल्हा…

दापोलीचे प्रशांत परांजपे यांना २०२६ चा ‘राष्ट्रीय गौरव पुरस्कार’ प्रदान

पुणे : येथील आनंदी युनिव्हर्स फाउंडेशनच्या वतीने दिला जाणारा २०२६ चा राष्ट्रीय गौरव पुरस्कार रत्नागिरी जिल्ह्यातील दापोली-जालगाव येथील प्रशांत परांजपे यांना नुकताच प्रदान करण्यात आला आहे. पुणे महानगरपालिकेच्या घोले रोड…

शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि आरोग्याला प्राधान्य देत गणाचा विकास साधणार: निलेश शेठ

दापोली : शिक्षण, महिला सक्षमीकरण आणि आरोग्य या तीन महत्त्वाच्या क्षेत्रांवर विशेष भर देत गणातील सर्वांगीण विकास साधणार तसेच दापोली तालुक्याच्या ‘व्हिजन दापोली’ला नवे स्वरूप देण्यासाठी कटिबद्ध असल्याचे प्रतिपादन टेटवली…

पंढरपूर आषाढी वारीत रत्नागिरीच्या एस. एम. जोशी फिजिओथेरपी कॉलेजच्या विद्यार्थ्यांचा सहभाग; वारकऱ्यांची केली सेवा

रत्नागिरी : महाराष्ट्राची समृद्ध संतपरंपरा आणि भक्ती चळवळीचे प्रतीक असलेल्या आषाढी वारीत यंदा रत्नागिरी येथील नवनिर्माण शिक्षण संस्थेच्या एस. एम. जोशी कॉलेज ऑफ फिजिओथेरपीच्या विद्यार्थ्यांनी उत्साहाने सहभाग घेतला. ‘एक दिवस…

रत्नागिरीचा भावेश चव्हाण ‘री-नीट’ परीक्षेत देशात चौथा, तर एसटी प्रवर्गात राज्यात पहिला

रत्नागिरी : राष्ट्रीय पात्रता परीक्षा अर्थात ‘री-नीट’ २०२६ चा निकाल नुकताच जाहीर झाला असून यात रत्नागिरीच्या विद्यार्थ्याने लातूरमध्ये शिकत असताना घवघवीत यश संपादन केले आहे. रत्नागिरी येथील विष्णू नगरमधील शेलार…

स्वातंत्र्यवीर सावरकरांची ‘राष्ट्राय स्वाहा’ भावनाच नव्या पिढीसाठी मार्गदर्शक: आशिष शेलार

Ratnagiri : स्वातंत्र्यवीर सावरकर यांचे विचार आणि त्यांचे संपूर्ण जीवन हे केवळ देशासाठी समर्पित होते. देशासाठी सर्वस्व अर्पण करणारी त्यांची ‘राष्ट्राय स्वाहा’ ही भावनाच आजच्या आणि उद्याच्या पिढीसाठी मार्गदर्शक आहे.…

शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रत्नागिरी येथे २१ वे मरणोत्तर देहदान

रत्नागिरी : येथील नाचणे भागात राहणाऱ्या ५९ वर्षीय महिलेचे १३ जुलै २०२६ रोजी दुपारी अल्पशा आजाराने शासकीय रुग्णालय रत्नागिरी येथे निधन झाले. संबंधित महिलेने फेब्रुवारी २०२५ मध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालय…