Tag: ratnagiri

खेड प्रांताधिकारीपदी वैशाली पाटील यांची नियुक्ती

खेड : येथील प्रांताधिकारीपदी वैशाली बाळासाहेब पाटील यांनी नुकतीच सूत्रे स्वीकारली आहेत. यापूर्वी येथे कार्यरत असलेले प्रांताधिकारी शिवाजी जगताप यांची प्रशासकीय बदली सांगली जिल्हाधिकारी कार्यालयात उपजिल्हाधिकारी (भूसंपादन अधिकारी, क्रमांक 7)…

जिल्हास्तरीय लोकशाही दिन: प्रलंबित अर्ज तात्काळ मार्गी लावा, जिल्हाधिकाऱ्यांचे निर्देश

रत्नागिरी : ज्या विभागांकडे अर्ज प्रलंबित आहेत, त्यांनी तात्काळ कार्यवाही करून ते मार्गी लावावेत, असे स्पष्ट निर्देश जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिले. जिल्हाधिकारी कार्यालयातील सभागृहात आज (7 जुलै 2025)…

कुलगुरू डॉ. संजय भावे यांची रत्नागिरीतील सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राला भेट

रत्नागिरी : डॉ. बाळासाहेब सावंत कोंकण कृषि विद्यापीठ, दापोलीचे कुलगुरू डॉ. संजय भावे यांनी शनिवारी, ५ जुलै २०२५ रोजी रत्नागिरी येथील झाडगाव येथील सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्राला भेट देऊन चालू…

डॉ. अनिल सावळाराम पावसे यांची कॉलेज ऑफ फिशरीज, रत्नागिरी येथे अधिष्ठाता पदी नेमणूक

दापोली: बुरोंडी गावचे सुपुत्र डॉ. अनिल सावळाराम पावसे यांची कॉलेज ऑफ फिशरीज, रत्नागिरी येथे अधिष्ठाता (Dean) म्हणून नेमणूक झाली आहे. दापोली तालुक्यातील समुद्रकिनारी वसलेल्या बुरोंडी गावातील मच्छीमार कोळी समाजातील हे…

दापोली तालुक्यातील हृदय पिळवटून टाकणारी घटना: मातेनेच आपल्या ५ वर्षाच्या मुलाला आर्थिक फायद्यासाठी विकले

दापोली : तालुक्यातील एका हृदयद्रावक आणि माणुसकीला काळीमा फासणाऱ्या घटनेने संपूर्ण परिसर हादरला आहे. आपल्याच पोटच्या पाच वर्षाच्या चिमुकल्याला केवळ आर्थिक फायद्यासाठी विकण्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. या अमानवीय…

शनिवारी चिपळूण येथे पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते शेतकऱ्यांना खैर रोपांचे मोफत वाटप

रत्नागिरी : वनविभाग आणि सामाजिक वनीकरण विभाग यांच्या संयुक्त विद्यमाने रत्नागिरी जिल्ह्यातील शेतकऱ्यांना खैर प्रजातीच्या रोपांचे मोफत वाटप पालकमंत्री डॉ. उदय सामंत यांच्या हस्ते होणार आहे. हा कार्यक्रम शनिवार, ५…

दापोलीत बेकायदा जुगार अड्ड्यावर छापा, एकाला अटक, रोख रक्कम आणि साहित्य जप्त

दापोली: दापोली पोलिस ठाण्याच्या हद्दीत (Crime No. 2025) काणे गल्ली येथे ०२/०७/२०२५ रोजी सायंकाळी १७:३० वाजता एका बंद टपरीच्या बाजूला चालवण्यात येणारा बेकायदा जुगाराचा अड्डा पोलिसांनी उध्वस्त केला आहे. या…

कम्युनिटी सेंटरच्या नावाखाली बुद्ध विहार उभारण्यास बौद्ध समाजाचा तीव्र विरोध

रत्नागिरी: थिबा कालीन बुद्ध विहार परिसरात कम्युनिटी सेंटरच्या नावाखाली बुद्ध विहार उभारले जात असल्याचा खोटा प्रचार केला जात आहे, असा आरोप बौद्ध समाजाने केला आहे. शासकीय कागदपत्रांवर कम्युनिटी सेंटर अशीच…

‘राष्ट्रासाठी मध्यस्थी’ मोहीम: नागरिकांनी लाभ घ्यावा – सुनिल गोसावी

रत्नागिरी : देशाच्या सर्वोच्च न्यायालयाचे न्यायाधीश आणि राष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरण (नालसा) तसेच मध्यस्थी व समेट समिती (एमसीपीसी) चे अध्यक्ष न्यायाधीश सूर्या कांत यांच्या मार्गदर्शनाखाली, ‘राष्ट्रासाठी मध्यस्थी’ या ९० दिवसांच्या…

गणराज तायक्वांडो क्लबची बेल्ट ग्रेडेशन परीक्षेत चमकदार कामगिरी

रत्नागिरी : गणराज तायक्वांडो क्लब आणि रत्नागिरी तायक्वांडो स्पोर्ट्स असोसिएशन यांच्या संयुक्त विद्यमाने साळवी स्टॉप, गणराज तायक्वांडो क्लब, रत्नागिरी येथे २९ जून २०२५ रोजी बेल्ट ग्रेडेशन परीक्षा मोठ्या उत्साहात पार…