Tag: ratnagiri

अणुऊर्जा प्रकल्पासाठी कोणतीही जागा अद्याप निश्चित नाही – मुख्यमंत्री

रत्नागिरी : जिल्ह्यातील पूर्णगड, मेर्वी तसेच बारसू आणि देवगड येथे अणुऊर्जा प्रकल्प उभारला जाणार असल्याच्या चर्चांवर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधानसभेत महत्त्वपूर्ण खुलासा करत विरोधकांच्या आरोपांना प्रत्युत्तर दिले आहे. राज्य…

आमदार निलेश राणेंच्या आक्रमक भूमिकेचा दणका: कोकणातील आंबा, काजू उत्पादकांसाठी २०९ कोटींची मदत जाहीर

मुंबई : पावसाळी अधिवेशनात आमदार निलेश राणे यांनी आक्रमक भूमिका घेत थेट कृषीमंत्र्यांना धारेवर धरल्यामुळे कोकणातील आंबा व काजू उत्पादक शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळाला आहे. विधानसभेत शेतकऱ्यांच्या प्रश्नावर सरकारचे लक्ष…

दापोलीतील खेडर्डी माळवाडीत विहिरीत पडलेल्या जखमी भेकराला जीवदान; उपचारासाठी पुण्यात रवानगी

दापोली : तालुक्यातील खेडर्डी माळवाडी येथे एका विहिरीत पडलेल्या जखमी भेकराची वनविभागाने स्थानिक ग्रामस्थांच्या मदतीने सुखरूप सुटका केली आहे. २३ जून रोजी गावातील पांडुरंग केळकर यांनी त्यांच्या विहिरीत भेकर पडल्याची…

नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त रत्नागिरीत मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया शिबिराचा प्रारंभ

रत्नागिरी: राज्याचे मत्स्यव्यवसाय व बंदर विकास मंत्री तथा रत्नागिरीचे संपर्कमंत्री नितेश राणे यांच्या वाढदिवसानिमित्त आयोजित करण्यात आलेल्या मोफत मोतीबिंदू शस्त्रक्रिया उपक्रमाला नागरिकांचा उत्स्फूर्त प्रतिसाद मिळत असून, आजपासून प्रत्यक्ष शस्त्रक्रियांना सुरुवात…

शिरगावच्या मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतनमध्ये आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा

रत्नागिरी: बाळासाहेब सावंत कोंकण कृषी विद्यापीठांतर्गत असलेल्या शिरगाव येथील मत्स्य अभियांत्रिकी तंत्रनिकेतन आणि झाडगाव येथील सागरी जीवशास्त्रीय संशोधन केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने २१ जून रोजी आंतरराष्ट्रीय योग दिन उत्साहात साजरा…

पावसासाठी दापोलीत सिद्धिविनायकाला साकडे; गिम्हवणे येथे सलग २४ तास जलाभिषेक करून अनुष्ठान

दापोली : राज्यभर पाऊस लांबणीवर गेल्यामुळे सर्वसामान्यांना मोठ्या प्रमाणात पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पावसाळा सुरू होऊन महिना उलटला तरी अद्याप वरुणराजाने हजेरी न लावल्याने बळीराजासह सर्वसामान्य नागरिक हवालदिल झाले…