Tag: my kokan

गुहागर तालुक्यातील गिमवीत रानडुकराची अवैध शिकार; तिघांना अटक, ४०७ टेम्पो आणि बंदूक जप्त

गुहागर: तालुक्यातील गिमवी येथे २३ मार्च २०२६ रोजी रात्री १०:३० च्या सुमारास वनविभागाच्या पथकाने अवैध शिकारीवर मोठी कारवाई केली. गिमवी गावच्या हद्दीत विना नंबर प्लेटचा ४०७ टेम्पो संशयास्पद रित्या उभा…

डॉ. प्रफुल्ल अहिरे यांच्या संगीत दिग्दर्शनाखालील ‘श्री राम चरण का एक सुमन’ भजन प्रदर्शित

दापोली: रामनवमीच्या पावन निमित्ताने “श्री राम चरण का एक सुमन मैं बन सकूं” हे विशेष भजन श्रोत्यांच्या भेटीला आले आहे. वाशिष्ठी मिल्क अँड मिल्क प्रोडक्ट्स प्रस्तुत या भजनाचे वैशिष्ट्य म्हणजे…

रत्नागिरीतील ९१ शाळांना संगणक संचांचे वाटप

रत्नागिरी जिल्ह्यातील ९१ जिल्हा परिषद शाळांना भाजप आमदार निरंजन डावखरे आणि नीलिमा डावखरे यांच्या पुढाकारातून संगणक संचांचे वाटप करण्यात आले. ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना डिजिटल युगात सक्षम करण्याच्या उद्देशाने हा उपक्रम…

रत्नागिरी चित्रकला स्पर्धेत वेदा पाडावे प्रथम

रत्नागिरी : नगरपरिषदेच्या वतीने आयोजित ‘स्वच्छ सर्वेक्षण’ आणि ‘माझी वसुंधरा’ अभियानांतर्गत चित्रकला स्पर्धेत वेदा विजय पाडावे हिने ८ वी ते १० वी गटात प्रथम क्रमांक मिळवला. रा. भा. शिर्के प्रशालेत…

रत्नागिरी पत्रकार भवनाचे भूमिपूजन

रत्नागिरी: मिरजोळे एमआयडीसी येथे पत्रकार भवन इमारतीचे भूमिपूजन उदय सामंत यांच्या हस्ते झाले. या भवनात ग्रंथालय, अभ्यासिका आणि निवासाची सोय असेल. याठिकाणी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू करून पत्रकारांनी आयएएस,…

चिपळूणमध्ये मोफत मेंदू पक्षाघात (Cerebral Palsy) तपासणी शिबिर

चिपळूण : मुकुल माधव फाउंडेशन, बी.के.एल. वालावलकर रुग्णालय आणि फिजिओथेरपी कॉलेज यांच्या संयुक्त विद्यमाने चिपळूणमध्ये ‘सेरेब्रल पाल्सी’ (मेंदू पक्षाघात) मोफत तपासणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबिर मंगळवार, २४…

सेंद्रिय शेती ही भारतीय संस्कृती: संजय भावे

दापोली: सेंद्रिय शेती ही भारताची संस्कृती आणि एक शाश्वत विचार आहे. कालौघात परिस्थितीच्या दबावामुळे आपल्याला आधुनिक शेतीकडे वळावे लागले असले, तरी आता पुन्हा या शेतीचे महत्त्व जगाला पटू लागले आहे,…

किरण (भैया) सामंत यांच्या पाठपुराव्याला मोठे यश; बेर्डेवाडी कालव्यासाठी ४ कोटींचा निधी मंजूर

लांजा: तालुक्यातील वेरवली बुद्रुक येथील बेर्डेवाडी लघु पाटबंधारे प्रकल्पाच्या कालव्याचा प्रश्न मार्गी लावण्यासाठी किरण (भैया) सामंत यांनी केलेल्या प्रयत्नांना मोठे यश आले आहे. या प्रकल्पाच्या डाव्या कालव्याच्या बंदिस्त नलिका प्रणालीसाठी…

माजी नगरसेविका संपदा तळेकर शिवसेनेत

रत्नागिरी : शहरातील माजी नगरसेविका संपदा तळेकर यांनी शेकडो कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला आहे. मांडवी येथील गगनगिरी हॉलमध्ये रविवारी हा प्रवेश सोहळा पार पडला. यावेळी राज्याचे पालकमंत्री उदय…

सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांचे इंडियन टॅलेंट ऑलम्पियाडमध्ये यश

दापोली : करंजाणी येथील सरोज मेहता इंटरनॅशनल स्कूलच्या विद्यार्थ्यांनी इंडियन टॅलेंट ऑलम्पियाड स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत उल्लेखनीय कामगिरी करत राज्य पातळीवर शाळेचा नावलौकिक वाढवला आहे. राष्ट्रीय स्तरावरील या स्पर्धेत विविध विषयांत…