Tag: my kokan

RDCC बॅंकेमार्फत विविध कार्यकारी सहकारी संस्थांकरीता कार्यशाळेचे आयोजन

रत्नागिरी: केंद्र शासनाच्या सहकार मंत्रालयामार्फत सहकार चळवळ बळकट करण्याकरीता तसेच सहकार चळवळ तळागाळातील ग्रामीण भागातील लोकांपर्यंत पोहोचविण्या करीता विविध स्तरावर कार्यवाही करणेत येत आहे. याचाच एक भाग म्हणून “सहकार से…

आ. राजन साळवी यांच्या मातोश्रींचे निधन

रत्नागिरी : राजापूर-लांजा-साखरपा विधानसभा मतदारसंघाचे आमदार डॉ.राजन साळवी ह्यांच्या मातोश्री नलिनी प्रभाकर साळवी ह्यांचे वृद्धपकाळाने सकाळी ८.३० वाजता निधन झाले. त्यांची अंतयात्रा तेलीअळी संजय साळवी ह्यांच्या निवासस्थान निघून रत्नागिरी स्मशानभूमी…

भारतीय जनता पक्ष युवामोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी अतुल गोंदकर

दापोली : भाजपा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्ष केदार साठे यांनी प्रदेशध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वाखाली नुकत्याच जाहीर केलेल्या जिल्हा कार्यकारणीमध्येयुवा मोर्चा उत्तर रत्नागिरी जिल्हाध्यक्षपदी अतुल गोंदकर यांची निवड घोषित केली. गेल्या…

भारतीय तटरक्षक दलाकडून कुर्ली बीचवर आंतरराष्ट्रीय तटीय स्वच्छता दिन साजरा

रत्नागिरी : आज दिनांक 16 सप्टेंबर 2023 रोजी रत्नागिरीतील भारतीय तटरक्षक दलातर्फे रत्नागिरी शहरा शेजारील कुर्ली समुद्र किनाऱ्यावर स्वच्छता अभियान राबविण्यात आलं. आजच्या दिवशी जगभरात सागरी वनस्पती व प्राणी यांचे…

दापोलीतील 14 लाखांची घरफोडी, गुन्हा दाखल

दापोली : शहरातील टांगर गल्ली सहकारनगर येथील वजीर कॉम्प्लेक्समधील घर फोडून सुमारे १४ लाख ५३ हजार ९५० रुपयांचा ऐवज चोरट्याने लंपास केल्याची घटना नुकतीच घडली आहे. पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, या…

तलाठी भरती परीक्षेत गैरप्रकार एकाला बेड्या, मोठे रॅकेट असल्याचा संशय

मुंबई : राज्यात सुरु असलेल्या तलाठी भरती परीक्षेत गैरप्रकार होत असल्याचे समोर येत असतानाच, परीक्षेच्या टीसीएस केंद्रातील कर्मचारीच परीक्षार्थीना कॉपी पुरवत असल्याचा धक्कादायक प्रकार छत्रपती संभाजीनगरमध्ये उघडकीस आला आहे. आय…

आत्महत्या प्रतिबंध जनजागृतीसाठी दापोलीत १० सप्टेंबरला सायकल फेरी

दापोली सायकलिंग क्लब आणि जेसीआय दापोलीचा उपक्रम दापोली : आत्महत्या रोखण्यासाठी लोकांना जागरुक करण्यासाठी दरवर्षी १० सप्टेंबर हा जागतिक आत्महत्या प्रतिबंध दिन म्हणून साजरा केला जातो. आत्महत्येच्या विचारांबद्दल किंवा मानसिक…

दापोलीच्या संख्या पोवार यांची युवती राष्ट्रवादी काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षपदी नियुक्ती

दापोली : महाराष्ट्र राज्यातील सर्व जिल्ह्यांच्या राष्ट्रवादी युवती काँग्रेसच्या जिल्हाध्यक्षांची नियुक्ती खा. शरद पवार आणि खा.सुप्रिया सुळे यांच्या सूचनेनुसार महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील यांनी जाहीर केल्या. त्यानुसार रत्नागिरी जिल्ह्यातील…

सचिन तोडणकर राष्ट्रवादी काँग्रेसचे (शरद पवार गट) नवे तालुकाध्यक्ष

दापोली : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षातर्फे दापोली तालुका अध्यक्षपदी सचिन तोडणकर यांची नियुक्ती करण्यात आली आहे. सचिन तोडणकर हे राष्ट्रवादी काँगेस पक्षाच्या स्थापनेपासून कार्यकर्ते असून त्यांची पक्षामध्ये शरद पवार यांचे निष्ठावंत…

संपर्क प्रमुख सुधीर मोरे यांचा मृतदेह रेल्वे स्टेशन परिसरात सापडल्यानं खळबळ

मुंबई (प्रतिनिधी) : शिवसेनेचे संपर्कप्रमुख सुधीर मोरे यांचा मृतदेह घाटकोपर रेल्वे स्टेशनच्या परिसरात आढळल्याने खळबळ माजली आहे. सुधीर मोरे यांचा त्या परिसरामध्ये चांगलाच धबधबा होता. अशात त्यांचा मृतदेह सापडणं ही…