Tag: my kokan

काजू बी साठी तातडीने हमीभाव जाहीर करा, राज ठाकरेंचं मुख्यमंत्र्यांना पत्र

मुंबई: काजू बी चे दर घसरल्यामुळे कोकणातील शेतकरी अडचणीत आला आहे. सध्या 100 ते 110 रूपयांपर्यंत ‘काजू बी’ला दर मिळत आहे. शेतकऱ्यांचा या मुळे प्रचंड नुकसान होत आहे. कोकणातील काजू…

दापोलीतील राष्ट्रवादी काँगेसच्या नगरसेवकाच्या मुलाला अटक

रत्नागिरी : दापोली नगरपंचायतीतील राष्ट्रवादीचे नगरसेवक अन्वर रखांगे यांचे पुत्र फैजान रखांगे यांना रत्नागिरी जिल्हा आर्थिक गुन्हे अन्वेषण शाखेकडून रविवारी रात्री ८ वाजताच्या सुमारास अटक करण्यात आली आहे. जिल्ह्यात विविध…

राज्यस्तरीय मूट कोर्ट स्पर्धेत सिद्धयोग विधी महाविद्यालयाचे यश

खेड : रत्नागिरी येथील भागोजी कीर विधी महाविद्यालयात नुकत्याच झालेल्या राज्यस्तरीय मूट कोर्ट स्पर्धेत खेडमधील शिवतेज संस्थेच्या सिद्धयोग विधी महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी उत्तम मेमोरियलचे पारितोषिक पटकावले.

दापोलीतील महावितरणच्या अभियंत्याला 50 हजारांची लाच घेताना अटक

दापोली : महावितरणच्या उपकार्यकारी अभियंत्याला ठेकेदाराकडून ५० हजार रुपयांची लाच घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकानं आज दापोली येथे रंगेहात पकडले आहे. याबाबत लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, तक्रारदार हे…

खेड पोलीसांनी रेल्वे थांबवून लावला “अपहरण” नाट्याचा छडा.

सात मार्च रोजी सकाळी साडे अकरा वाजता मीरा-भाईंदर वसई विटा आयुक्तालयाकडून खेड पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक, श्री. सुजीत गडदे, यांना काशीमीरा पोलीस ठाणे गु.र.नं 173 / 2023 भा.दं.वि.सं कलम…

मनसेच्या ‘मी मराठी स्वाक्षरी मराठी’ उपक्रमाला उदंड प्रतिसाद

खेड : २७ फेब्रुवारी जागतिक मराठी भाषा दिन आणि कविवर्य कुसुमाग्रज यांच्या जयंतीनिमित्त मनसेने सुरु केलेला ‘मी मराठी स्वाक्षरी मराठी’ हा उपक्रमामध्ये आशुतोष कुलकर्णी यांनी प्रथम क्रमांक पटकावला तर राजेंद्र…

दापोलीच्या विधी गोरे हिने राष्ट्रीय तायक्वाॅंदो स्पर्धेमध्ये पटकावलं सुवर्णपदक

दापोलीच्या विधी गोरे या खेळाडूनं 59 किलो वजनी गटाच्या तायक्वॉंदो स्पर्धेत सुवर्णपदक पटकावत ऐतिहासिक कामगिरी केली. तेलंगणा इथं झालेल्या राष्ट्रीय स्पर्धेत तिनं दापोलीचं नाव उंचावलं आहे. विधी ही दापोली पोलीस…

शासकीय अध्यापक महाविद्यालयात छ.शिवाजी महाराज जयंती मोठ्या उत्साहात संपन्न

रत्नागिरी – शासकीय अध्यापक महाविद्यालयात छ.शिवाजी महाराज जयंती उत्साहात साजरी करण्यात आली. या कार्यक्रमास डॉ.केशव तुपे,सहसंचालक,उच्च शिक्षण,कोकण विभाग पनवेल हे उपस्थित होते. हा सोहळा गणेश मंदिर प्रांगणात उत्साहात पार पाडला.…

रत्नागिरी शासकीय अध्यापक महाविद्यालयच्या प्रचार्यपदी डॉ. राजश्री देशपांडे रुजू

रत्नागिरी: डॉ. राजश्री देशपांडे यांची रत्नागिरीतील शासकीय अध्यापक महाविद्यालयाच्या (बी.एड.) प्राचार्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. बुधवारी त्यांनी प्राचार्य पदाचा पदभार स्वीकारला. रत्नागिरीतील विविध मान्यवरांकडून त्यांचं अभिनंदन होत आहे. डॉ.…

पत्रकार शशिकांत वारीसे यांचा मृत्यू, रिफायनरी समर्थकावर घातपाताचा आरोप

राजापूर : सोमवारी राजापूर पेट्रोल पंपाबहेर पत्रकार शशिकांत वरीसे यांच्या मोटारसायकलला थार गाडीनं धडक देऊन जखमी केलं होतं. या अपघातामध्ये जखमी झालेले शशिकांत वरीसे यांचा कोल्हापूरमध्ये उपचार घेत असताना मृत्यू…